Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १३ फेब्रुवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
ग्रामपंचायत चे दुर्लक्ष नवागांव गावातील पाण्याची समस्या संदर्भात अर्ज देऊन 10 दिवस झाले तरी दुर्लक्ष...
ग्रामपंचायत चे दुर्लक्ष नवागांव गावातील पाण्याची समस्या संदर्भात अर्ज देऊन 10 दिवस झाले तरी दुर्लक्ष...
शिरपुर प्रतिनिधी :- शिरपूर तालुक्यातील बुडकी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नवागांव गावात मागिल 10 /12 दिवसापासून गावात पाणीपुरवठा करणाऱ्या विहीर व कुपनलिकेची मोटर नादुरुस्त असल्याने गावातील नागरिकांनी पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने दि:- 3/2/2023 रोजी जितेंद्र पावरा यांनी ग्रामपंचायत ला ग्रामसेवक व सरपंच यांना अर्ज दाखल केला होता त्याची दखल घेऊन 10/14 न्युज पेपर ला बातमी लावण्यात आली असुन देखील ग्रामपंचायत ने ह्या समस्या कडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते आहे तसचे ईतके नाही तर ग्रामसेवकाशी वारंवार सुध्दा सांगण्यात आले फक्त उद्या /परवा करतो सांगुन आज 10/15 दिवस जास्त होऊन देखील आज पर्यंत पाण्याचा प्रश्न सोडवले नाहीत जर पाण्यासारखा अत्यंत जीवनावश्यक समस्येवर वर ग्रामपंचायत दखल घेत नसेल तर इतर समस्यांचे काय होईल अशा प्रकारे ग्रामस्थ सांगणे आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा