Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १२ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांचा बाबत शेतकरी मित्र बिंदू शेठ यांनी घेतली पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भेट
धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांचा बाबत शेतकरी मित्र बिंदू शेठ यांनी घेतली पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भेट
धुळे,भारतीय जनता पार्टीचे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री बिंदू शेठ शर्मा (सटाणा)यांनी आज धुळ्याचे पालकमंत्री माननीय गिरीश भाऊ महाजन यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत चर्चा करून त्यांचा मार्फत शेतकऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे साकडे घातले यावेळी धुळे जिल्याचे कार्यसम्राट पालकमंत्री मा. गिरीश महाजन यांनी शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा यांच्या कामाची दखल घेत त्यांना येणाऱ्या प्रशासकीय अडीअडचणी व विविध समस्यांवर लवकरच निराकरण करून विशेषता खानदेशात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्याचा मानस उराशी बाळगून असलेले व्यक्तिमहत्व श्री.बिंदू शेठ शर्मा यांनी एक शेतकऱ्यांची मोठी सांगड उत्तर महाराष्ट्रत तयार केली आहे. आणि या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच पालकमंत्री गिरीश महाजन या दोन्हींची बिंदू शेठ शर्मा यांच्या माध्यमातून खानदेशचा शेतकऱ्यांमध्ये भाजप विषयी मोठा उत्साह संचारण्याचा काम बिंदू शेठ शर्मा यांनी केलेले आहे. राज्यात एकीकडे शेतकरी विरोधी भाजप सरकार म्हणून दिंडवडा फिटला जात आहे. परंतु संपूर्ण राज्यात खानदेशासह उत्तर महाराष्ट्रात एक जादूची कांडी म्हणता येईल असं राजबिंड व्यक्तिमत्व म्हणजे बिंदू शेठ शर्मा गेल्या गेल्या चार पांच वर्षापासून अहोरात्र शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचे व त्यावर सोल्युशन काढण्याचे काम शर्मा साहेबांनी आपल्या माध्यमातून केलेले आहे.याचे अनेक उदाहरणे आहेत प्रशासनावर असणारी पकड व शेतकऱ्यांमध्ये असणारा उत्साह यांचा अचूक नेम साधत बिंदू शेठ शर्मा यांना शेतकरी स्वस्थ बसू देत नाहीत विविध माध्यमातून नेहमी शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करत राहतात बँकिंग क्षेत्र असो व एम एस एस इ बी असो किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात त्यांचा गाढा अभ्यास आहे परंतु त्यांच्या कामा ची दखल राज्य सरकार लवकरच घेईल अशी अपेक्षा बाळगतो मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व धुळे चे पालक मंत्री गिरीश महाजन याना साक्री तालुक्याचा शेतकऱ्यांचा वतीने एवढीच मागणी करतो आणि थांबतो.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा