Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
ऑर्चिड अकॅडमी साक्री येथे खा.डॉ.हिना गावित व साक्री तालुक्याचा आ. मंजुळा गावित यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न
ऑर्चिड अकॅडमी साक्री येथे खा.डॉ.हिना गावित व साक्री तालुक्याचा आ. मंजुळा गावित यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न
आमच्या ऑर्कीड अॅकडमी स्कुलच्या वार्षिक बक्षीस वितरण समारंभ व गॅदरींग ला उपस्थीत नंदुरबार लोकसभेच्या खासदार डॉ.हीनाताई गावीत.साक्री विधानसभेच्या आमदार सौ.मंजुळाताई गावीत व नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ.सुप्रीया ताई गावीत.यावेळी बक्षीस वितरण खासदार डॉ हीना ताई गावीत व आमदार सौ . मंजुळाताई गावीत हस्ते यांच्या हस्ते झाले तर आर्कीड विद्यालयाच्या स्वागत कमानी चे उदघाटन नंदुरबार जि.प.च्या अध्यक्षा डॉ. सुप्रियाताई गावीत यांच्या हस्ते झाले . यावेळी उपस्थीत संस्थेचे चेअरमन इंजी. मनोजकुमार भास्करराव देसले.संस्थेच्या सचीव सौ.श्वेता मनोजकुमार देसले.ऑर्कीड स्कुलच्या साक्री येथील प्रि.प्रायमरी कॅम्पसच्या प्रिंसीपल सौ.योजना देसले मॅडम व पेरेजपूर रोड येथील ऑर्कीड कॅम्पसच्या प्रिंसीपल सौ.पुजा पंजाबी मॅडम व ऑर्कीड विद्यालयाचे शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी.दि 25.2.2026 वार शनीवार व 26.2.2023 वार रवीवार रोजी सायंकाळी बक्षीस वितरण समारंभ व गॅदरीग समारंभ साजरा झाला.यावेळी उपस्थीत पालक वर्ग व विद्यार्थी.दोन्ही दिवस विद्यार्थ्यानी अतिशय उत्कृष्ठ कार्यक्रम सादर केले .
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा