Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
चोरवणे गावची ग्रामदेवता श्रीरामवरदायिनी देवीच्या मानानिमित्ताने "शान महाराष्ट्राची" कार्यक्रमाचे आयोजन....
चोरवणे गावची ग्रामदेवता श्रीरामवरदायिनी देवीच्या मानानिमित्ताने "शान महाराष्ट्राची" कार्यक्रमाचे आयोजन....
खेड:-अक्षय कदम रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ऐतिहासिक वासोटा किल्याच्या आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगावर वसलेल्या स्वयंभू नागेश्वर देवस्थानाच्या पायथ्याशी चोरवणे गाव वसलेले आहे.याच चोरवणे गावात स्वप्नांना सत्याकडे जाण्याचा मार्ग दाखवणारी,हाकेला धावणारी,
नवसाला पावणारी,आपला महिमा,अस्तिव दाखवणारी आदिमायाशक्ती
श्रीरामवरदायिनी देवी विराजमान आहे.
शिमग्या सणानिमित्त येणाऱ्या मानाला ७ मार्च २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजता श्रीरामवरदायिनी देवीची पालखी चोरवणे गडकरवाडी मध्ये श्री.रामचंद्र शिवराम उतेकर यांच्या घरी येणार आहे.तरी सर्व भाविक भक्तांनी देवीच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा. रात्री ९:३० वाजता देवीची पालखी नाचवणे आणि रात्री १० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम "शान महाराष्ट्राची" या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
▶ अमळनेर (वा.) परिसरात अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांनी कारवाई करत ट्रॅक्टरसह वाळू असा सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा