Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १८ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक व पुतळा अनावरण प्रसंगी मा.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालक मंत्री श्री.दादाजी भुसे साहेब यांचा उपस्थितीत,नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात नांदूर शिंगोटे येथे संपन्न झाला
लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक व पुतळा अनावरण प्रसंगी मा.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पालक मंत्री श्री.दादाजी भुसे साहेब यांचा उपस्थितीत,नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात नांदूर शिंगोटे येथे संपन्न झाला
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेजी यांच्या स्मारकाचे व पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला.
याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री श्री.नितीन गडकरी जी, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, डॉ.भारतीताई पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार प्रितम मुंडे, खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री व आमदार छगनराव भुजबळ, बाळासाहेब थोरात, पंकजाताई मुंडे, आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे, माणिकराव कोकाटे, देवयानी फरांदे, मोनिका राजळे, सुहास कांदे, हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जि.प च्या मुख्य कार्यकारी अधिकारी अमिषा मित्तल, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे, माजी आमदार प्रकाश वाजे, उदय सांगळे, हेमंत धात्रक आदी मान्यवर तसेच राज्यभरातून आलेले असंख्य नागरिक उपस्थित होते.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा