Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, १८ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
शेतकऱ्यांचा लॉंग मार्च दरम्यान शेतकऱ्याचे निधन मनाला चटका लावणनारी, मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियाला 5 लाख रुपये मदत जाहीर - मंत्री दादाजी भुसे यांची माहिती
शेतकऱ्यांचा लॉंग मार्च दरम्यान शेतकऱ्याचे निधन मनाला चटका लावणनारी, मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियाला 5 लाख रुपये मदत जाहीर - मंत्री दादाजी भुसे यांची माहिती
नाशिक : लाँग मार्च दरम्यान ज्या शेतकऱ्यांचे निधन झाले ते अतिशय दुःखद असून मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, खर म्हणजे असे निधन होणे हे मनाला चटका लावणारे असून या लाँग मार्च संदर्भात चार ते पाच बैठका घेतल्या. नाशिक असेल शहापूर असेल याठिकाणी आपण बैठका घेतल्या. मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संबंधित विभागांचे सचिव, तसेच शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत मॅरेथॉन बैठका घेत तोडगा काढला आणि शेतकऱ्यांना न्याय दिला अशी माहिती नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. नाशिक येथे माध्यमांशी ते बोलत होते.
या बैठकीत जवळपास 14 मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून त्याची अंमलबजावणी कधीपासून होईल याची देखील माहिती आपण आ. गावित साहेब यांना दिली. असून त्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती ना. भुसे यांनी दिली
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा