Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ८ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
आज साक्री ऑर्चिड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा
आज साक्री ऑर्चिड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा
आज दि. 8.3.2023, रोजी आपल्या ऑर्कीड अॅकडमी स्कुलमध्ये जागतीक महिला दिन मोठ्या अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला . यावेळी चेअरमन इंजी. मनोजकुमार भास्करराव देसले यांनी जागतीक महिला दिनाचे महत्व विद्यार्थ्याना समजावून सांगीतले.तसेच यावेळी विद्यार्थ्यानी ही भाषणाद्वारे जागतीक महीला दिनाचे महत्व सांगीतले तसेच विदयार्थ्यांनी शिक्षीकांना गुलाब पुष्प देवुन जागतीक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात आपल्या ऑर्कीड अॅकडमी स्कुलचा इ. 4 थी चा विद्यार्थी शिवराज शिंदे याच्या आई डॉ . सौ . हर्षदा शिंदे यांचा जागतीक महिला दिनानिमीत्त सत्कार करण्यात आला .
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...
-
संदीप अवधूत :- शासकीय दिव्यांग कर्मचाऱ्यांची संपूर्ण शारीरिक व कागदपत्रीय पडताळणी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्यातील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा