Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, १३ मार्च, २०२३
Home
/
Unlabelled
/
१३मार्च स्वा.सै.शंकर पांडु माळी यांच्या १७ व्या स्मृतीदिनानिमित्त साडी वाटप,डोळे तपासणी व दातांची तपासणी शिबीर संपन्न...
१३मार्च स्वा.सै.शंकर पांडु माळी यांच्या १७ व्या स्मृतीदिनानिमित्त साडी वाटप,डोळे तपासणी व दातांची तपासणी शिबीर संपन्न...
शिरपुर प्रतिनिधी:- स्वा.सै.नानासाहेब शंकर पांडु माळी यांच्या १७ व्या स्मृतिदिनानिमित्त पाणपोई उदगाटन,साडी वाटप,डोळे तपासणी शिबीर,दात तपासणी शिबीर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
दि.१३ मार्च २०२३ रोजी शंकुतला लाॅन्स शिरपुर येथे स.१० वा.प्रमुख अतिथीच्या उपस्थित पाणपोई उदगाटन उपविभागीय अधिकारी मा.भामरे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक वासुदेव देवरे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण,अॅड.सुरेश सोनवणे,डाॅ.तुषार रंधे यांनी स्वा.सै.शंकरनाना यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमा प्रसंगी देवेंद्र पाटील,महंत सतिषदास भोंगे महाराज,राजगोपाल भंडारी,सुरेश बागुल,अॅड.सुरेश सोनवणे,काशिनाथ माळी,मोतीलाल माळी,नाटुसिंग गिरासे,राजु टेलर,किशोर माळी,माधवराव पाटील,संजय हासवाणी,नरेंद्र सिसोदिया,नितीन गिरासे,श्यामकांत ईशी,संजय चौधरी,नरेंद्र पाटील,एन.एच.
महाजनसर,भटु माळी,भटु भिवसन,
दिलीप बोरसे,संतोष माळी.
चंद्रकांत सोनवणे,दिलीप बोरसे कार्यक्रमास उपस्थित होते.
या कार्यक्रमाप्रसंगी श्रीराम माळी,जी व्ही.पाटीलसर मोहन कोळी,विनायक कोळी,विनोद सोनार,भरत रोकडे,
कैलास माळी,महादु माळी,हिरामण माळी,मोहन माळी,सतिष पाटील,
युवराज माळी,सोमा धनगर, विनायक कोळी, संतोष भोई,बापु वाघ,
अविनाश माळी,दौलत कोळी,अधिकार माळी,सुभाष कोळी,दिनेश माळी,वसंत माळी बिपीन तेले,महेश माळी,राजु सैनी,रविंद्र माळी,विनय माळी,प्रमोद पाटील,भावराव माळी,आत्माराम महाले,जयवंत माळी,बाबा गोसावी,
श्रावण माळी,संदीप माळी,युवराज माळीसर,रतिलाल माळी,अनिल माळी,सुरेश पाटील,प्रविण चव्हाण,
अशोक सोनार,राजु चौधरी,दुर्गेशचौधरी,
महेश लोहार,महेश चौधरी,अशोक देवरे,दिनेश मंडाले सदर प्रसंगी उपस्थिती लाभली
या शिबीरात वाल्मिकनगर परिसरातील ९० वयस्कर महिलांना साडी वाटप करण्यात आले व दंत चिकित्सक डाॅ.धिरज पाटील यांनी ७३ रुग्नाची दात तपासणी झाली तसेच नेत्रतज्ञ डाॅ.ज्ञानेश्वर सोलंकी व डाॅ.दिपक जाधव यांनी १६० रुग्नांचे डोळे तपासले
सुत्रसंचालन प्रविण शर्मा यांनी केले आभार संतोष माळी यांनी मानले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा