Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २३ एप्रिल, २०२३

शिरपुर तालुका भोई समाज सेवा संस्था व भोई समाज आदर्श विकास मंडळ नुतन कार्यकारणी जाहीर




शिरपूर प्रतिनिधी:-  दिनांक २३/०४/२०२३ रोजी शिरपुर तालुका भोई समाज सेवा संस्था व भोई समाज आदर्श विकास मंडळ शिरपुर यांच्या वतीने धुळे जिल्हाध्यक्ष श्री भाईदास देविदास भोई यांच्या अध्यक्षतेखाली  व माजी नगरसेवक श्री गुलाब भोई आणि प्रदेश कार्याध्यक्ष श्री.सी.एम.भोई सर यांच्या उपस्थितीत भोईराज समाज भवनात नुतन कार्यकारिणी ची निवड सर्वानुमते करण्यात आली.


सदर कार्यकारणी पुढीलप्रमाणे
(शिरपुर तालुकाध्यक्ष) श्री.रवींद्र ताराचंद सोनवणे, उपाध्यक्ष दिलीप हारचंद मोरे, सचिव दिलीप हिम्मतराव ढोले,(शिरपुर तालुका युवा अध्यक्ष‌) नितीन गुलाब भोई ,उपाध्यक्ष राधेशाम गोरख सोनवणे, सचिव भूषण आत्माराम मोरे, (शिरपुर तालुका महिला)अध्यक्ष सौ.हेमलता संदिप वाडीले, उपाध्यक्ष सौ.भारती सतिश वाडीले ,सौ.अनुसयाबाई शिवदास मोरे यांची व सचिव सौ. सुरेखा राकेश वाडीले,(शहर अध्यक्ष) जगदीश शिवदास मोरे, उपाध्यक्ष संजय दगा ढोले, कार्याध्यक्ष रविंद सुरेश सोनवणे, सचिव संदिप देवराम वाडीले, 
(शिरपुर शहर युवा) अध्यक्ष श्री.दिपक सुनिल भोई,अध्यक्ष मोहन दंगल ढोले, कार्याध्यक्ष राज सरलाल भोई, सचिव जगन्नाथ ढोले, (शिरपुर शहर महिला)अध्यक्ष सौ. वंदना दिलीप ढोले, उपाध्यक्ष प्रियंका प्रविण सोनवणे,
कार्यध्यक्ष ज्योती संदिप मोरे ,सचिव सौ.संगिता महेंद्र मोरे, 
(शिरपूर तालुका गुणगौरव समिती अध्यक्ष )श्री.भोजराज हारचंद ढोले,उपाध्यक्ष डॉ. पितांबर दिघोरे, कार्याध्यक्ष श्री.सतीश गुलचंद वाडीले, सचिव श्रीनिवास साहेबराव ढोले
(शिरपुर तालुका तंटा मुक्ती सेवा समिती) अध्यक्ष श्री.गुलाब बुधा भोई, उपाध्यक्ष श्री.कांतिलाल मोतीलाल तावडे,श्री.संतोष गंभीर भोई,कार्याध्यक्ष श्री.सी.एम.भोई सर,सचिव भाईदास देविदास भोई यांची निवड करण्यात आली.

तंटामुक्ती समिती मध्ये वरिल सर्व अध्यक्ष हे पदसिद्ध सदस्य असतील.
सदर कार्यक्रमासाठी प्रा.डॉ.राजेंद्र वाडीले, कृषी अधिकारी राजु देवा मोरे, खंडेराव मोरे, शिवदास सोमा मोर, धनराज भोई, प्रविण सोनवणे, मंगलदास वाडीले सर, सुरेश तावडे, राजु सोनवणे, वाघाडीचे ईश्वर मोरे, टेकवाडे येथील सदाशिव मिठाराम वाडीले, काशिनाथ सोनवणे, अशिमन मोरे, मनोज फुलपगारे, किशोर सोनवणे, सुभाष वाडीले, राजू जावरे, सतीश रामोळे, भास्कर वाडेकर सर,नरेंद्र ढोले, राकेश भोई, अनिल वाडीले, विराज भोई, सोनु भोई, अमोल वाडीले,नरेश मोरे, प्रकाश ढोले, अजय शिवदे, संदिप भोई ,सुकलाल मोरे, भिकन वाडीले, योगेश भोई, हेमंत वाडीले, आकाश भोई,गणेश सुदाम  भोई, मयुर भोई, हरिष ढोले, प्रेम ढोले, ललीत भोई, दिपक मोरे, जितेंद्र भोई, सागर भोई, भटाणे येथील सुदाम भोई, प्रफुल्ल तावडे, ज्ञानेश्वर भोई, विपुल तावडे ,कैलास झिंगा वाडीले, नरेश भोई ,जयेश तावडे, नितीन सोनवणे, किशोर निकवाडे ,कैलास वाडीले हे उपस्थित होते. 

सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री.सी.एम.भोई यांनी केले तर सूत्रसंचालन श्री. यशवंत निकवा सर यांनी केले. कार्यक्रमास समाजातील जेष्ठ मार्गदर्शक ,कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नुतन कार्यकारणीच्या सदस्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या..!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध