Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २९ एप्रिल, २०२३
Home
/
Unlabelled
/
दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वच जागांवर माजीमंत्री आ. जयकुमारभाऊ रावळ यांचा पॅनलचा विजय
दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वच जागांवर माजीमंत्री आ. जयकुमारभाऊ रावळ यांचा पॅनलचा विजय
दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्वच १८ जागांवर माजीमंत्री आ. जयकुमारभाऊ रावळ यांचा नेतृत्वाखाली पॅनलचा दणदणीत विजय झाला असुन कर्नाटक मधील कुळची येथे कुळची विधान सभा सह प्रभारी तथा महाराष्ट्र भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी माजीमंत्री कर्नाटक मधील कुळची विधानसभा प्रभारी माजीमंत्री आ. जयकुमारभाऊ रावळ यांचा सत्कार केला. सोबत धुळे भाजपा जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, कुळची येथील उद्योगपती प्रेमकुमार सालबिदले उपस्थित होते. या निवडणुकीत माजीमंत्री आ. जयकुमारभाऊ रावळ यांचे नेतृत्व मतदारांनी मान्य केले असुन विरोधाकांना या मतदांनातुन मोठी चपराक बसली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- वणी पोलीस ठाणेकडील गुन्हा रजिस्टर नंबर व कलम :-१३६/२०२६ बि.एन.एस. २०२३ चे कलम १०९ (१), ३५१(२) (३) ३५२ सह सस्त्र अधि.१९५९...
-
अमळनेर (प्रतिनिधी) : तालुक्यातील तळवाडे येथे शिवरस्त्यावरील पाईपलाईन कामातून निघालेला मुरूम टाकण्याच्या कारणावरून मातंग व भिल्ल समाजातील नाग...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा