Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ एप्रिल, २०२३

शेतकरी हित हा एकच दृष्टिकोन घेऊन रिंगणात उतरलेल्या शेतकरी विकास आघाडी पॅनलला विजयी करा आमदार सौ.मंजुळाताई तुळशीरामजी गावित.



साक्री तालुका विधानसभा निवडणुकीत जसा इतिहास घडवला तसाच कृषी उत्पन्न बाजार समितीत साथ देऊन
इतिहास घडवा.शेतकरी विकास पॅनल हे नावच अर्थपूर्ण आहे हे पॅनल सर्वसमावेशक व सर्वपक्षीय आहे.आमदार सौ.मंजुळाताई तुळशीरामजी गावित.मेळाव्यातील नेते आणि कार्यकर्ते यांची उपस्थिती पाहूनच शेतकरी विकास पॅनल चा विजय निश्चित असल्याचे चित्र दिसते या पॅनलच्या पाठीशी खंबीरपणे उभी असलेले तालुक्याचे नेते
आबासाहेब श्री सुरेश रामराव पाटील,अण्णासाहेब श्री सुरेश सखाराम सोनवणे, बापूसाहेब श्री उत्तम नारायण देसले, आबासाहेब पोपटरावजी सोनवणे, इंजि मोहन रावसाहेब सूर्यवंशी, श्री. इंद्रजीत पाटील, श्री नरेंद्र मराठे, श्री वेडुआण्णा सोनवणे , श्री खंडू भोसले कुवर, श्री वसंतराव घरटे , श्री जितेंद्र मराठे , श्री रमेश बंडू अहिरराव ,श्री गोकुळ परदेशी, श्री. अनिल बागुल, श्री सुमित नागरे श्री प्रदीप भटू सोनवणे माजी सभापती, श्री विजय निंबा भामरे, श्री सचिन सोनवणे, श्री सचिन देसले, श्री अमोल सोनवणे दहिवेल , श्री नंदकुमार विसपुते, निजामपूर, श्री साहेबराव गांगुर्डे शेवडीपाडा ,श्री चंद्रकांत देवरे म्हसदी, श्री भोजराज धनोरे, श्री दगा निंबा शेलार ,श्री राजधर देसले, श्री नैनेश भामरे, श्री पंकज भामरे,श्री कृपेश नांद्रे ,श्री सुभाष निकम,श्री अधिकार पाटील, श्री सागर शेलार, श्री विठ्ठल मारणार श्री मुकुंद बोरसे, श्री नंदू बोरसे, श्री सचिन बेडसे, श्री मोतीराम पवार,श्री किशोर पाटील, श्री लक्ष्मीकांत राणे, श्री दीपक काकुळते, श्री विकास देसले, श्री ताहीर बेग मिर्झा श्री सतीश भाऊसाहेब श्री जितू सोनवणे, श्री विनोद कोठावदे, श्री सुभाष कोठावदे, श्री नितीन खोतकर श्री मनोज देसले सरपंच तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन सदस्य व्यापारी हमाल मापाडी सर्व वर्गातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जर शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा असेल साक्री तालुक्याच्या विकासात प्रामाणिकपणे योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करायचा असेल तर शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केटमध्ये सुख सुविधा योग्य न्याय मिळवून द्यायचा असेल तर मार्केट कमिटी आपल्या तब्येत असली पाहिजे आणि म्हणून आपण सर्वांनी शेतकरी विकास पॅनल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असले पाहिजे असे ठामपणे आमदार सौ.मंजुळाताई तुळशीरामजी गावित यांनी सभेला मार्गदर्शन करताना सांगितले.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध