Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १० एप्रिल, २०२३

दिंडोरी लोकसभेच्या खा.आरोग्य राज्य मंत्री भरती ताई पवार व शेतकरी मित्र व भाजप नेते बिंदू शेठ शर्मा यांनी घेतली नाशिक जिल्हाधिकाऱ्यांची भेट



भारतीय जनता पार्टी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष बिंदू शेठ शर्मा जिल्हाधिकारी नाशिक यांचा भेटीला कसमादे परिसरातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी संदर्भामध्ये सकारात्मक चर्चा झाली हजारो शेतकऱ्यांच्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या प्रचंड नुकसान झालेल्या शेतकरी याची भरपाई शासनाने त्वरित वितरित करावी या मागणीसाठी व व शेतकऱ्यांसंदर्भात विजेच्या समस्या,बँक पीक कर्जा संदर्भातील समस्या अशा अनेक अडीअडचणींवर लवकरात लवकर मार्ग काढण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री भारतीय ताई पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी नाशिक जिल्हा अधिकारी डी गंगाधरण यांची भेट घेऊन निवेदन दिले तसेच सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मंत्री महोदय भारती ताई पवार यांचे अभिनंदन करण्यात आले

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध