Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ५ एप्रिल, २०२३

मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब. यांचा बालेकिल्ला ठाण्यात महिला अ सुरक्षित..



ठाणे प्रतिनिधी:- मा.मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब.यांचा बालेकिल्ला ठाण्यात महिला सुरक्षित नाही.काल 4/4/2023. ला एक घटना घडली.ठाकरे गटातील महिला कार्यकर्ती रोशनी शिंदे यांनी आपल्या फोन वरून एक पोस्ट शेअर केली.त्या पोस्ट मुळे ठाण्यात ठाकरे गटाची महिला कार्यकर्ती रोशनी शिंदे हिच्यावर शिंदे गटातील महिला कार्यकर्ती यांनी रोशनी शिंदे वर भ्याड हल्ला केला.त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज सकाळी 5/4/2023ला ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे साहेब यांनी प्रक्षोभ मोर्चा चे नियोजन केले होते.

ठाण्यात शिवसेना ठाकरे गट व महविकास आघाडी चा एकत्र मोर्चा निघाला.त्या मोर्च्यात प्रचंड मोठा जनसमुदाय लोटला होता. ह्या मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला..ह्या मोर्च्यात काँग्रेस.राष्ट्रवादी.शिवसेना ठाकरे गटातील बहुसंख्य नेते मंडळी होती. त्यात आदित्य ठाकरे.विनायक राऊत. अनिल परब.सुषमा अंधारे .जितेंद्र आव्हाड.विक्रांत चव्हाण.व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पत्रकार उपस्थित होते. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज मैदान ते धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या समाधी स्थळ येथे आयोजित करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध