Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, १८ मे, २०२३
Home
/
Unlabelled
/
साक्री तालुक्यातील पेरेजपुरचे लोकनियुक्त सरपंच मनोज देसले यांनी गावातील महिला बघिणीसाठी द केरला स्टोरीज चित्रपटाचे मोफत आयोजन
साक्री तालुक्यातील पेरेजपुरचे लोकनियुक्त सरपंच मनोज देसले यांनी गावातील महिला बघिणीसाठी द केरला स्टोरीज चित्रपटाचे मोफत आयोजन
साक्री तालुक्यातीलपेरेजपूर गावातील माता भगीनींना लोकप्रिय लोकनियुक्त सरपंच इंजी.मनोजकुमार भास्करराव देसले यांचे जाहीर नम्र विनंती करितो कि संपूर्ण भारतभर व विश्वात सध्या मुव्हीज " द केरला स्टोरी " ची चर्चा चालू आहे . या पिकचर मध्ये हिंदू मुली महिला कशा धर्मांतराला कशा बळी पडतात व हिंदू धर्माची शिकवण देण्यास माता पिता कुठे कमी पडत आहेत याचे उत्कृष्ठ पण वास्तव मांडले आहे . देशभरात मुली महिला पिकचर पाहिल्यावर शपथ घेत आहेत कि त्या कायम सनातनी हिंदू धर्माचे पालन करतील .शहरी भागात प्रचंड प्रतीसाद या मुव्ही ला मिळत आहे .शहरात आवर्जुन सुशीक्षीत पुरुष महिला व मुलींना हा चित्रपट दाखवत आहेत मात्र ग्रामीण भागातील आपल्या माता भगीनींना सहसा हि संधी मिळत नाही . मात्र सुदैवाने आपल्या गावाजवळ पिंपळनेरला मल्टीप्लेक्स मध्ये हा चित्रपट दाखवला जात आहे .तरी धर्मकार्य म्हणून मी स्वतः स्वखर्चाने आपल्या गावातील माता भगीनीं साठी मी पूर्ण एक शो अरेंज केला आहे . चित्रपट गृहाची क्षमता २१० आहे. व पेरेजपूर ते पिंपळनेर प्रवासासाठी चार एस . टी . बसेस मी अरेंज केल्या आहेत . शो उद्या दि 18.5.2023 वार गुरुवार रात्री 9 ते 12 आहे . तरी सर्व महिला व मुलींनी पेरेजपूर बसस्टँड वर सायंकाळी 7.30 वाजता जमावे. इच्छुक भगीनींनी खालील महिलांकडे त्यांचे नाव नोंदवावे .1) सौ . कल्पना राजेंद्र शेवाळे . 2) सौ .रत्नाबाई साहेबराव शेवाळे 3 ) श्रीमती वंदना सुभाष शेवाळे .4 ) सौ . रंजना विश्वास सोनवणे .5) सौ ललीता नंदलाल ठाकरे .6) सौ .विद्या शांताराम शेवाळे .7) सौ .शीलाबाई बापू कुवर 8) तसेच वाड्यातील श्री .मंगेश मोरे यांच्या कन्या. वरील सर्व खर्च करतांना मी एक धर्मकार्य व समाजजागृती करत आहे एवढेच समाधान हवे.तरी पेरेजपूर गावातील सर्व माताभगीनींनी उदया मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा हि विनंती .सरपंच इंजी. मनोजकुमार भास्करराव देसले .
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
संदीप अवधूत :- नाशिक जिल्हयातील अतिदुर्गम भागात डोंगर, द-यांमध्ये तसेच नदी, नाले, पाण्याचे डोह असलेल्या विविध ठिकाणांवर छूप्यारित्या सुरू अस...
-
धुळे (प्रतिनिधी) – धुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्राला हादरा देणारा प्रचंड मोठा घोटाळा अखेर उघडकीस आला आहे. विशेष तपास पथकाच्या (SIT) सखोल चौ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा