Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २१ जून, २०२३
साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील पोलिसांनी अनधिकृत दारू साठा केला जप्त
मा सपोनि पोलीस निरीक्षक श्री श्रीकृष्ण पारधी सो यांना गुप्त बातमीदार मार्फत बातमी मिळाली पिपळनेर ते नवापुर रोडवर वाहन क्रमाक
एम एच ०५ ए जे ७५७९ यांचेत अवैध रित्या दारु असल्याची बातमी मिळाल्याने मा सपोनि पोलीस निरीक्षक श्री श्रीकृष्ण पारधी सो यांनी ०६.३० वाजता पथक रवाना केला पिपळनेर ते नवापुर रोडवरील उमरपाडा गावा जवळ पिपळनेर कड्डुन बातमी
प्रमाणे संशयीत वाहन सकाळी ७/०० वा. आल्याने तिस थाबवुन सदर वाहनाचा क्रमांक एम एच ०५ ए जे ७५७९ असे
असल्याने बातमी प्रमाणे खात्री झाल्याने वाहनाचे चालक यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव सुरज सुदाम
वळवी वय २३ वर्षे रा वार्सा पो वार्सा ता साक्री जि धुळे असे सांगीतले सदर वाहन चेक करता वाहनाचे मागील डिकीत
खालील प्रमाणे अवैध रित्या देशी व विदेशी दारु मिळुन आली ती खालील प्रमाणे.
१) १३४४०/- रुपये किमतीचे ४ बॉक्स प्रत्येकी बॉक्स मध्ये ४८ टॅगो पंच दारु प्रत्येकी बाटली १८० एम एल च्या एकुण
१९२ बाटल्या प्रत्येकी बाटलीची कि ७० रुपये प्रमाणे
२)१५३६०/- रुपये किमतीचे २ बॉक्स प्रत्येकी बॉक्स मध्ये ४८ इपेरियल ब्युल विदेशी दारु असे असलेले एकुण ९६
बाटल्या प्रत्येकी बाटली १८० एम एल च्या प्रत्येकी कि १६० रुपये प्रमाणे.
३)६२४०/- रुपये किमतीचे हायवर्ड ५०० बियर एकुण ४८ बाटल्या प्रत्येकी बाटली ५०० एम एलच्या प्रत्येकी कि १३०
रुपये प्रमाणे
४)१,०००००/- रुपये किमतीची Fiat कंम्पनीची कार क्रमांक एम एच ०५ ए जे ७५७९ जु. बा.कि.
१,३५,०४०/- एकुण
येणे प्रमाणे वरील वर्णनाची व किमतीची देशी विदेशी दारु वरील आरोपी नामे सुरज सुदाम वळवी वय २३
वर्षे रा वार्सा पो वार्सा ता साक्री जि धुळे हा त्याचे ताब्यातील वरील नमुद वाहनात वाहतुक करतांना मिळुन आल्याने
सोबतच्या पंचासमक्ष जप्त केले देशी व विदेशी दारु प्रत्येकी एक-एक बाटल्या सी. ए. नमुण्यासाठी काढुन सदर बाटल्याचे
बुचवर व पृष्ठभागावर पंचाचे व असई पिपळे यांचे सहयाचे कागद लेबल जागीच करुन सदर मुद्देमाल Fiat कंम्पनीची
क्रमांक एम एच ०५ ए जे ७५७९ हे वाहन ताब्यात घेतले आहे.
२०/६/२०२३ रोजी सकाळी ०७/०० वा. पिपळनेर ते नवापुर रोडवरील उमरपाटा गावा जवळ
रोडवर आरोपी नामे सुरज सुदाम वळवी वय २३ वर्षे रा वार्सा पो वार्सा ता साक्री जि धुळे हा त्याचे ताब्यातील Fait
कंम्पनीची कार क्रमांक एम एच ०५ ए जे ७५७९ हिचेत वरील वर्णनाची व किमतीचे देशी व विदेशी दारु विक्री करण्याचे
उदेशीने वाहतुक करतांना मिळुन आला म्हणुन अॅक्ट कलम ६५ (अ) व (ई) प्रमाणे
कायदेशोर गुन्हा नोंद करण्यात आला आहे
सदर हे कारवाई पिंपळनेर पोलीस स्टेशनचे असई बी आर पिंपळे हेड कॉन्स्टेबल कांतीलाल अहिरे असई लक्ष्मण गवळी हेड कॉन्स्टेबल चौधरी पंकज वाघ रवींद्र सूर्यवंशी पंकज सुरेश माळी दावल सैदाणे विजय पाटील असई पवार या पथकाने केली.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा