Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २० जून, २०२३

साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या वतीने सोशल मीडियावर जाहीर अवाहन करण्यात आले



मी साक्री तालुका पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख साक्री पोलीस स्टेशन च्या परिसरातील जनतेला आवाहन करू इच्छितो आहे की साक्री पोलीस स्टेशन व परिसरात शांतता अबाधित आहे तरी कुठल्याही प्रकारची तणावाची परिस्थिती नाही कुठल्याही प्रकारच्या अफवांवर अथवा व्हाट्सअप वर होणाऱ्या आक्षेप आहार्त पोस्टवर आपण विश्वास ठेवू नये येणारे सण उत्सव आपण शांततेने साजरे करावे कुठल्याही धर्माचे किंवा जातीवाचक वादग्रस्त विधाने सोशल मीडियावर करू नये जेणेकरून तालुक्यात शांतता नांदेल.व कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील.जो कोणी अक्षपहार्थ पोस्ट अथवा मेसेज अथवा स्टेटस ठेवेल त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची तालुक्यातील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी ही विनंती
साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी सोशल मीडियावर अहवाल केले आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध