Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, २४ जून, २०२३
किल्लेमाची गावचे रहिवासी दत्ताराम कदम यांचे दुःखद निधन..
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील किल्लेमाची गावचे सुपुत्र दत्ताराम बळीराम कदम यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दिनांक २० जून २०२३ रोजी दुःखद निधन झाले.कुटुंबाचा आधार असणाऱ्या एखाद्या व्यक्तीचे निधन होते तेव्हा कुटुंब पोरके होऊन जाते.बाप घराचा आधार असतो,बाप घराचा पाया असतो,पण बाप नावाचे छत्र आयुष्यामधून निघून जाते तेव्हा सारे घर सुने सुने होऊन जाते. दत्ताराम बळीराम कदम यांचे दशक्रिया विधी गुरुवार दिनांक २९ जून २०२३ ला आणि उत्तरकार्य (बारावे)रविवार दिनांक २ जुलै २०२३ रोजी किल्लेमाची गावी राहत्या घरी होणार आहे.तरी आपण समस्त ग्रामस्थ, समाजबांधव,सगे सोयरे आणि नातेवाईक यांनी उपस्थित राहवे.
🙏🏼शोकाकुल🙏🏼
पत्रकार कु.अक्षय दत्ताराम कदम(मुलगा) कु.राहुल दत्ताराम कदम(मुलगा)
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा