Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २५ जून, २०२३

मंत्री खासदार आमदार यांनी घेतली एक भोई समाजातील कार्यकर्त्यांची दखल....




शिरपूर प्रतिनिधी:- दिनांक २३/६/२०२३ रोजी शिरपूर येथे सुभाष भाई यांच्या मुलीच्या विवाह निमित्त वधूवरांना आपला आशीर्वाद देण्यासाठी गोव्याचे खासदार तथा माजी मंत्री विनयजी तेंडुलकर,नंदुरबार मतदारसंघातील खासदार व उत्कृष्ट संसदरत्न मा.हिनाताई गावित शिंदखेडा तालुक्याचे आमदार व माजी मंत्री भाऊसो जयकुमार रावल,शिरपूरचे आमदार काशीराम दादा पावरा, आबासो राहुल रंधे,भाऊसाहेब नारायण पाटील, रावसाहेब प्रभाकर चव्हाण, भाऊसो राजगोपाल भंडारी,बापूसो अशोक कलाल,जि.प.सदस्य संजय पाटील,भोई समाज राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुपडू भाऊ खेडकर,प्रदेश कार्यकारी अध्यक्ष सी.एम.भोईसर,महासंघाचे जिल्हाध्यक्ष आदरणीय गणेश बापू मोरे व अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे जिल्हाध्यक्ष भाईदास मोरे व शिरपूर तालुक्याचे सर्व पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते व इतर समाजाचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.



वेळेवर लग्न लागलं म्हणून श्री सुभाष भोई यांचे सर्व समाजातील सर्व स्तरावर कौतुक होत आहे.यावेळेस उपस्थित सर्व मान्यवर व समाज कार्यकर्ते यांची ओळख करून देत आपल्या गोड स्तुतिसुमनाने निकवाडे सरांनी खासदार व आमदार साहेबांचे स्वागत करून सर्वांची मने जिंकलीत.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध