Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १८ जून, २०२३

शिरपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत बकरी ईद व आषाढी एकादशी सणानिमित्त...पोलिसांचा रूठ मार्च



शिरपूर प्रतिनिधी:-शिरपूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत आज दिनांक १७.०६.२०२३ रोजी बकरी ईद व आषाढी एकादशी सणानिमित्त रूठ मार्च घेण्यात आला.सदर रुठ मार्च शिरपूर शहर पोलीस स्टेशन पासून १७.०० वा.सुरू होवून मराठा गल्ली, कुंभार टेक,खालचे गाव बौद्ध वाडा, तरणतारण मंदिर,बालाजी मंदिर, खालचे गाव पाच कंदील,कन्या हायस्कूल,शिरपूर शहर पोलीस स्टेशन १८.०० वा.पावतो घेण्यात आला.
सदर रूठ मार्च ला मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सचिन हिरे सर, आम्ही स्वतः,०६ पोसई ,३७ कर्मचारी आरसिपी पथक चे ०९ कर्मचारी हजर होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध