Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ९ जून, २०२३
Home
/
Unlabelled
/
धार्मिक स्थळी केली मूर्तीची विटंबना,तीन आरोपी अटक.पडद्यामागील मास्टरमाइंड चाही शोध घेतला जाणार - एसी.पी.बारकुंड.शांतता राखण्याचे पोलीस अधीक्षकांचे आवाहन..
धार्मिक स्थळी केली मूर्तीची विटंबना,तीन आरोपी अटक.पडद्यामागील मास्टरमाइंड चाही शोध घेतला जाणार - एसी.पी.बारकुंड.शांतता राखण्याचे पोलीस अधीक्षकांचे आवाहन..
धुळे शहरातील मोगलाई परिसरात एका धार्मिक स्थळातील मूर्तीची विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यासंदर्भात विटंबना करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. दरम्यान, पोलिसांनी तीन आरोपीना अटक केली आहे. तसेच नागरिकांनी कोणत्याही अफवेला बळी पडू नये, जिल्ह्यात शांतता राखावी असे आवाहन पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले आहे.
सदर या घटनेतील आरोपींवर विविध व कलमान्वये शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसेच फिर्यादीच्या माहितीनुसार अन्य संबंधित आरोपींचा शोध घेऊन त्यांची चौकशी गुन्हा दाखल करण्यात येईल व हे कृत्य का? व कोणी घडून आणले याचा मास्टर माईंड कोण याचाही सखोल तपास केला जाणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही धुळेकरांनी शांतता राखावी असे आवाहनही त्यांनी केल आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ अमळनेर (वा.) रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना ६ रोजी धार येथील पिर बाबांच्या दर्ज्याच्या जवळ घडली. आ...
-
अमळनेर प्रतिनिधी ▶ अमळनेर : शहरातील शिरुड नाका परिसरात एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा