Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, १४ जून, २०२३
पी.एम.बायोटेकचे दर्जेदार जैविक उत्पादने सेंद्रिय शेतीसाठी वरदान ठरत आहेत
पी.एम.बायोटेक प्रा.लिमिटेड,
पुणे सादर करीत आहे नव्या समृद्धीचा खजिना,नव्या युगाचे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनविलेले,अधिक कार्यक्षम आणि पिकासाठी परिपूर्ण असा आहार असणारे वरखत (बेसलडोस) पी.एम.बायोटेक चे जैविक खत काला हे जर्मनीमधील एका अत्याधुनिक कारखान्यामध्ये अत्यंत काटेकोरपणे बनवले गेले आहे.
याच्या उत्पादन पद्धतीमुळे खताचा प्रत्येक दाणा एकसारखा तयार केला आहे.याच्या प्रत्येक दाण्यात सम प्रमाणात अन्नद्रव्ये असून,प्राथमिक, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची योग्य मात्रा पिकाला मिळून त्या पिकाचा परिपूर्ण आहार तयार होतो ज्यामुळे पिकाची वाढ जोमदार होते व उत्पादन ,गुणवत्ता दोन्ही सुधारतात.या बेसल डोसमध्ये NET (Nitrogen Efficient Technology) या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला आहे.
NET ( Nitrogen Efficient Technology) मुळे नत्र वाहून व उडून जाण्याचे प्रमाण खुप कमी होऊन, ते नत्र झाडाला ४ ते ६ आठवड्यांपर्यंत उपलब्ध राहते.तसेच NET तंत्रज्ञानामुळे मुळांच्या कार्यक्षेत्राचा सामू कमी होतो व त्यामुळे P, Fe, Zn, Cu व इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांचे सेवन सुधारते.आम्ही येणार आहे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहेत विषमुक्त शेती ही काळाची गरज ओळखून आपल्या कंपनीने शेतकऱ्यांना शंभर टक्के विषमुक्त उत्पादने देण्याची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून भविष्यात शेतकरी व शेती टिकली पाहिजे या उद्देशाने रासायनिक खताच्या तुलनेत कमी दरात शेतकऱ्यांना जैविक खते उपलब्ध करून देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे तरी सुवर्णसंधीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे कंपनी मार्फत आवाहन करण्यात येत आहे.
बेसल डोस मध्ये असे तंत्रज्ञान भारतामध्ये प्रथमच शेतकरी बांधवांना पी एम बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड पुणे उपलब्ध करुन देणार आहे.अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त , अधिक कार्यक्षम आणि परिपूर्ण आहार असणाऱ्या या पी एम बायोटेकच्या काला खतांच्या वापराने पिकाचे संतुलित पोषण होऊन शेतकरी बांधवांना अधिक उत्पादन व नफा होईल.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा