Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १ जुलै, २०२३

स्वर्गीय राजू जंगलुजी मोरे रा.सोनाळा जि.बुलढाणा यांच्या पीडित परिवाराला भोई समाज मदत केंद्राकडून २१,६०० रुपयाची आर्थिक मदत




शेगाव प्रतिनिधी:- स्वर्गीय राजु जंगलुजी मोरे वय 42 राहणार सोनाळा जिल्हा बुलढाणा हे दिनांक 7 -5 -2023 रोजी सोनाळा वरून माझंरूटला मुलीच्या घरी जात असताना जळगाव जामोद ला त्यांचा एक्सीडेंट झाला त्यात ती मृत्युमुखी पावले त्यांच्या घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे भोई समाज मदत केंद्र महाराष्ट्र समन्वयक समिती चे पदाधिकारी यांनी मोरे परिवाराची सात्वन भेट देऊन त्यांना  फुल नाही तर फुलाची पाकळी प्रमाणे आर्थिक मदत मिळून देण्याचे आश्वासन दिले .

तसेच आज दि.30-6-2023 रोज शुक्रवार ला सोनाळा ता.संग्रामपूर जि.बुलढाणा येथे स्व.राजु जंगलुजी मोर यांच्या परिवाराला भोई समाज मदत केंद्र महाराष्ट्र कडून सात्वन भेट देण्यात आली, सर्व प्रथम स्व.राजु जंगलुजी मोर यांना भावपूर्ण श्रद्धांजलि वाहण्यात आली.आर्थिक मदत 21.600रु (धनादेश स्वरुपात) सर्व समाज बांधवांना च्या समक्ष देण्यात आले.

कार्यक्रमाला उपस्थित भोई समाज मदत केंद्र समन्वयक, जेष्ठ समाजसेवक पुंजाराम ची  नेमाडे सर चांदुर रेल्वे, संजय इंगळे तळेगांव, उमेश भाऊ राजगुरे शेगांव,विजय साटोटे शेगांव ,डॉक्टर गजानन साटोटे साहेब सोनाळा, यशवंतराव बावणे,सुरेशराव भामोद्रे,सुरेशराव बावणे ,अमोल भामोद्रे,मंगेश बावणे, गोविंदा बावणे, शांतारामजी मात्रे तळेगाव, गजानन मात्रे सोनाळा, सुरेशराव मेसरे, बंन्ुड बावणे सोनाळा, रवींद्र म्हात्रे सगोळा, विनायक मात्रे ,प्रकाश म्हात्रे गोपाल ईगळे ,आक्ष्वीन ईगळे सगोळा,भगवान धारपवार,मारोती बोरवार मोबिनाबाद,अंकुश कुरवाडे पातुर्डा,
इत्यादी समज बांधव कार्यक्रमाला उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध