Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १३ जुलै, २०२३

पिंपळनेर पोलिसांची बल्हाने शिवारात अवद्य हात भट्टीचा दारु अड्ड्यावर धडक कारवाई



पिंपळनेर (प्रतिनिधी साकिब सय्यद)
आज सकाळी ७.३०वाजेच्या सुमारास बल्हाणे शिवारातील बाबचापाडा येथील नाल्यामध्ये अमृत देवाजी मोरे,वय 36 वर्षे,रा.बल्हाणे,ता.साक्री हा अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठीचे कच्चा रसायनाचे साठा तसेच साधनसामग्री यांचे सह गावठी हातभट्टीची दारू गाळताना मिळून आला त्याचे कब्जातील ९९००० त्यात ५० लिटर मापाचे ३३ प्लास्टिक बॅरल, प्रत्येक बॅरल मध्ये अंदाजे ४० लिटर गा. ह.भ.ची कच्चे रसायन भरलेले असलेले, कच्च्या रसायनाची अंदाजे किंमत ७० रुपये.प्रती लिटर,व प्रत्येक बॅरल ची अंदाजे किंमत २०० रुपये असलेले.१०००त्यात २०० लिटर मापाचे दोन प्लास्टिक चे रिकामे बॅरल, प्रत्येक बॅरल ची अंदाजे किंमत ५००रुपये असलेले.तसेच गा. ह. भ ची दारू बनवण्याचे साधन साहित्य.१०००त्यात १५ लिटर मापाचा एक स्टीलचा हंडा, त्यात अंदाजे १० लिटर इतकी तयार गावठी हात भट्टीची तयार दारू,तयार दारूची अंदाजे किंमत १०० रुपये प्रति लिटर असलेली
१,०१,०००एकूण किंमत त्यात गा. ह. भ ची दारू तयार करण्याचे साधन साहित्य जप्त करण्यात आले.असुन इसम नामे भटू रामदास माळी, वय २६ वर्षे, रा. बल्हाणे ता. साक्री हा अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू तयार करण्यासाठीचे कच्चा रसायनाचे साठा तसेच साधनसामग्री यांचे सह गावठी हातभट्टीची दारू गाळताना मिळून आला त्याचे कब्जात खालील प्रमाणे मुद्देमाल मिळून आला तो ४८००० त्यात ५० लिटर मापाचे १६ प्लास्टिक बॅरल, प्रत्येक बॅरल मध्ये अंदाजे ४० लिटर गा. ह.भ.ची कच्चे रसायन भरलेले असलेले, कच्च्या रसायनाची अंदाजे किंमत ७० रुपये. प्रती लिटर, व प्रत्येक बॅरल ची अंदाजे किंमत २०० रुपये असलेले.१००० त्यात २००लिटर मापाचे २ प्लास्टिक चे रिकामे बॅरल, प्रत्येक बॅरल ची अंदाजे किंमत ५००रुपये असलेले. तसेच गा. ह. भ ची दारू बनवण्याचे साधन साहित्य.५०० त्यात १०लिटर मापाचा एक स्टीलचा हंडा, त्यात अंदाजे ५ लिटर इतकी तयार गावठी हात भट्टीची तयार दारू, तयार दारूची अंदाजे किंमत १००रुपये प्रति लिटर असलेली.४९५००
एकूण किंमत त्यात गा. ह.ची दारु जागेवरच नष्ट करण्यात आली असून  सदरची कारवाई मा.पोलिस अधीक्षक संजय बरकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, व साक्री उपविभागीय पोलिस अधिकारी मा.साजन  सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळनेर पोलीस स्टेशन चे प्रभारी अधिकारी सपोनि श्रीकृष्ण पारधी , पोसई बी जी शेवाळे.पोका/राकेश बोरसे,पोका/सोमनाथ पाटील,पोका/कैलास कोळी,पोका/महाले यांनी केलीयांनी केली असून पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास करीत आहेत.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध