Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ जुलै, २०२३

लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण स्वतः कोरडे पाषाण...!




सहकारातील कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचे त्यांच्याच संस्थेत बेजबाबदारपणे कायद्याचे सर्रास उल्लंघन... 

सहकार खात्यातील मूठभर अधिकारी स्वतःला सहकार महर्षी समजणाऱ्या धुळे व नंदुरबार जिल्हा सहकार खात्यातील सेवकांची सहकारी पतपेढी मर्यादित धुळे या संस्थेचे पदाधिकाऱ्यांचे नियमबाह्य कारणामे 

(वाचा सविस्तर पणे पुढील अंकात)


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध