Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ६ जुलै, २०२३
Home
/
Unlabelled
/
पी.एम.बायोटेकची दर्जेदार विद्राव्य जैविक खते आधुनिक सेंद्रिय शेतीसाठी ठरत आहेत वरदान
पी.एम.बायोटेकची दर्जेदार विद्राव्य जैविक खते आधुनिक सेंद्रिय शेतीसाठी ठरत आहेत वरदान
पी एम बायोटेकचे NPK १३:०:४५ हे १००% पाण्यात विरघळणारे वॉटर सोल्युबल खत आहे.यालाच आपण पोटॅशिअम नायट्रेट पण म्हणतो.यांच्यात नायट्रोजन १३% आणि पोटॅशिअम ४५% आहे.या खताचा उपयोग आपण ड्रीप द्वारे किव्हा स्प्रे मधून करू शकतो.
या खताचा वापर आपण झाडाची वाढ आणि फळांची साईज वाढवण्यासाठी करतो, यातील १३% नायट्रोजन हे पिकांची वाढ करण्यात मदत करते, झाडांना हिरवेगार ठेवते , आणि यातले ४५% पोटॅशिअम हे पिकाला शेंड्यापासून मुळ्यांपर्यंत निरोगी ठेवण्याचे आणि फळांची साईज वाढवून फळाला वजनदार करण्याचे काम करते.
याचा उपयोग आपण टमाटर, मिरची, मक्का, काकडी, कलिंगड,द्राक्ष,केली,द्राक्ष, पपई,अद्रक,कांदे,बटाटे अश्या खूप काही प्रकारच्या पीक-फळांवर करू शकतो.
याचे फवारणीतून प्रमाण प्रति पंप १ किलो -२०० लिटर पाण्यासाठी घेऊ शकतो, आणि ड्रीप मधून एका वेळेस ३-५ किलो पर्यंत देऊ शकतो, पण हे लक्षात घ्या कि खत हे पिकाच्या आवश्यकते आणि अवस्थे प्रमाणे दिलेले बरे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा