Breaking News बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ६ जुलै, २०२३

नंदुरबार शहरातील बागवान गल्ली परिसरातील वादग्रस्त टिपू सुलतान नामक फलक हटवण्यासाठी मागणी...!



नंदुरबार शहरातील बागवान गल्ली परिसरातील वादग्रस्त टिपू सुलतान नामक फलक हटवण्यासाठी मागणी भाजप महामंत्री विजय चौधरी यांच्या नेतृत्वात जिल्हा भाजपा तसेच हिंदूत्वावादी संघटनाच्या मार्फत जिल्हाधिकारी निवेदनाद्रारे करण्यात आले होते या निवेदनाची दखल घेत कर्तव्यदशक्ष जिल्हाधिकारी मनीषा खत्री कर्तव्यदक्ष पुलिस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या आदेशानव्ये सदर वादग्रस्त फलक काढव्यात आलाअसून यामुळे शहरात कुठलाही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्रवू नये सर्वत्र शांतता राहावी या द्दष्टीने पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील उपविभागीय पोलीस आधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनखाली पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर पोलिस निरीक्षक किरण कुमार खेड़कर यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलिसांचा मोठा फौजफाटा यां ठिकाणी तैनात करण्यात आला आहे

शहरातही पोलीसाची पेट्रोलिंग सुरू असून चौका चौकात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवून शहरात शांतता ठेवावी असा अहवाल पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध