Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, २३ जुलै, २०२३

चि.रोनित विजय सोनवणे (भोई) यांच्या कामगिरी बद्दल अभिनंदन व कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा...



चि.रोनित विजय सोनवणे (भोई) यांच्या कामगिरी बद्दल अभिनंदन व कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा.
दि.२५ जून २०२३ रोजी पार पडलेल्या पंधराव्या मुंबई डिस्ट्रिक्ट जुनियर-सब जूनियर वुशू चॅम्पियनशिप २०२२-२३ (अंधेरी) या जिल्हा स्तरीय खेळा मध्ये ईगल आय मार्शल आर्ट अकादमी तर्फे कु.रोनित विजय सोनवने (भोई) याने सुवर्ण पदक पटकावून दि.१५ जुलै २०२३ रोजी झालेल्या २१ व्या राज्य स्तरीय जूनियर अजिंक्यपद वुशू स्पर्धे मध्ये कास्य पदक मि‌ळवून अभिमानास्पद कामगीरी केली आहे.






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध