Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १८ जुलै, २०२३

पी.एम.बायोटेक पुणे या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री महेश माने साहेबाना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... शुभेच्छुक पी एम बायोटेक पुणे चे सर्व कर्मचारी अधिकारी तसेच शेतकरी मित्र.



सेंद्रिय शेतीत नवीन तंत्रज्ञान घेऊन शेतकऱ्यांच्या सेवार्थ जैविक खते औषधे पर्यावरण पूरक अशा उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील एक होतकरू तरुण श्री महेश माने यांनी याच वर्षी म्हणजे सन 2022-23 ला राज्यातील शेतकऱ्यांना दर्जेदार अशी जैविक खते ऑरगॅनिक औषधे उत्पादन करणाऱ्या पी एम बायोटेक या कंपनीची स्थापना केली आहे आणि भविष्यात सेंद्रिय शेतीत पी.एम. बायोटेक हे नाव अग्रस्थानी राहील अशी उपाय योजना कंपनीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणार आहे शेतकऱ्यांना नवनवीन ऑरगॅनिक नॅनो तंत्रज्ञानावर आधारित बुरशीनाशके कीडनाशके सेंद्रिय खते यांचा पुरवठा करणारी राज्यातील एक अग्रगण्य कंपनी म्हणून नावारूपाला येईल यात शंकाच नाही. शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांची आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी श्री माने यांनी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे पी.एम.बायोटेक कंपनीचे सर्वेसर्वा श्री महेश माने साहेब यांचा आज वाढदिवस असल्याने आमच्या पी.एम.बायोटेक च्या सर्व कर्मचारी अधिकारी तसेच उत्पादनाचा वापर करते शेतकरी यांच्याकडून साहेबांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा 💐💐🎂🎂

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध