Breaking News बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १८ जुलै, २०२३

सावकारास नडली अति हुशारी.....! घुसली पाच हजाराची...! येरे माझ्या मागल्या घाल.....सिंग...



शिरपूर प्रतिनिधी:-जिल्ह्यातील शेतकरी बँकेतील बचत गट घोटाळ्यातील सावकारास त्याचाच अति शहाणपणा नडलेला आहे शेतकऱ्यांच्या बँकेतील व्हीएलसी सभेची ऑडिओ क्लिप व्हाट्सअप वर टाकून शेतकरी बँकेची विश्वासहार्यता भंग केल्याने पाच हजाराचा दंड ठोकवण्यात आला. अशी माहिती आम्हास प्राप्त झाली आहे यालाच म्हणतात "येरे माझ्या मागल्या घाल..... सिंग...."

आपल्या सावकारीचा गुन्ह्यावर पडदा कसा पडेल यासाठी सर्वच दोषी वेगवेगळे प्रयत्न करत आहे त्यातील सराईत सावकाराने आपली पाठ थोपटून घेण्यासाठी व्हीएलसी वर झालेल्या गोपनीय सभेची ऑडिओ क्लिप व्हाट्सअप वर दिल्याने आपल्या सहकाऱ्यांना दिल्याने व त्या सहकाऱ्यांनी त्या दुजोरा दिल्याने सावकाराच्या.....! मध्ये घुसली पाच हजाराची....!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध