Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, १५ जुलै, २०२३

शेतकरी मित्रांनो! शेतामध्ये डीएपी, एनपीके आणि युरिया खताचा वापर करतात ? तर जाणून त्या खतासोबत पी एम बायोटेकची जैविक खताचा वापर केव्हा व किती करावा ?



शेतामध्ये शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात.पिकाच्या उत्पादनात वाढ व्हावी हा त्यामागचा उद्देश असतो. परंतु बऱ्याचदा शेतकरी बंधू रासायनिक खते वापरताना ती किती प्रमाणात वापरावी व त्याचा जोडीला ऑरगॅनिक म्हणजेच सेंद्रिय खते केव्हा व  कशी वापरावेत ? याचा थोडासाही विचार करीत नाहीत.असे केल्याने बर्‍याच प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
कधीकधी खत टाकण्याचे प्रमाण जास्त झाले तरत्याचे पिकांना नुकसान होण्याचीच जास्त शक्‍यता असते.त्यामुळे या खताचा वापर कमी करून त्यात पी एम बायोटेक सारख्या दर्जेदार कंपनीची ऑरगॅनिक खते उदाहरणार्थ काला बायोएनपीके पोटॅश मोलिसेस अशा विविध प्रकारच्या सेंद्रिय खतांचा भारतातील खताच्या 50% करावा म्हणजेच आपल्या शेतातील उत्पन्नामध्ये निश्चित वाढ होऊन आपल्या शेतातील जमिनीतील मातीचे गुणवत्ता टिकून राहते व आपल्या जमिनीतील मित्र किडींचे संरक्षण ही होते ? याबद्दल या लेखातून माहिती घेणार आहोत.
डाय अमोनियम फॉस्फेट अर्थात डीएपी- यासोबत पीएम बायोटेक चे प्रोम हे खत घ्यावे
1- डीएपी हे भारतातील सर्वाधिक वापरले जाणारे क्रमांकाचे खत आहे.
2- डीएपी हे खत पिकांच्या पेरणीच्या अगोदर किंवा पेरणी झाल्यानंतर लावली जातात. या खताच्या वापराने पिकांचीमुळांचा विकास होतो. कारण यामध्ये फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते.
3- जर डीएपी चा वापर केला नाही तर पिकांची वाढ व्यवस्थित होत नाही व त्यांच्या आकारमानात देखीलप्रमाणबद्धता येत नाही. ही क्रिया
नैसर्गिक रित्या होण्याला बराच वेळ लागतो.
4 - या खतांमध्ये 46% फॉस्फरस आणि 18% नायट्रोजन असते.
5- अलीकडे सरकारने डीएपी खताच्या अनुदानात 137 टक्के वाढ जाहीर केली आहे.
डीएपी वापरण्याची पद्धत
आपण डीएपी चा वापर प्रति हेक्‍टर वनस्पतींच्या संख्या इतकाकरू शकतो.उदाहरणार्थ एका हेक्‍टरसाठी 100 किलो डीएपी वापरता येते परंतु त्यासोबत बायो एनपीके घेतले त्याचे अजून अधिक फायदे आपल्याला मिळू शकतात.
एनपीके
1- कृषी शास्त्रज्ञांचा दावा आहे की एनपीके खत डीएपी पेक्षा चांगले आहे कारण ते जमिनीतील आम्लता आणत नाही तसेच पीएम बायोटेक चे काल आहे खत वापरल्याने जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढते व सेंद्रिय कर्बाचे प्रमाण देखील मुबलक असल्याने जमिनीचा पोत टिकून राहतो.
2- त्यांची वाढ संतुलित होण्यासाठीपोषक द्रव्यांची नितांत आवश्यकता असते. ज्यामध्ये नायट्रोजन, फास्फोरस, पोटॅशियम, कॅल्शियम,मॅग्नेशियम आणि सल्फर त्यांचा समावेश आहे.
3-नायट्रोजन खतामध्ये अमोनियम नायट्रेट आणि अमोनिअम सल्फेट यांचादेखील समावेश होतो त्यासोबत पीएम बायोटेक चे बायो संजीवनी हे प्रॉडक्ट वापरल्याने जमिनीची सुपीकता टिकून राहते.
4-पोट्याशियम खतांमध्ये पोटॅशियम नायट्रेट आणि चिल सल्फेट यांचा समावेश होतो.
5- फोस्पेटिक खतांमध्ये सुपर फास्फेट, ट्रिपल फॉस्फेट यांचा समावेश होतो.
6-4:2:1 हे एन पी के गुणोत्तर जमिनीच्य आरोग्यामध्ये सुधारणा करते आणि पीक उत्पादनवाढीसाठी त्याचा फायदा मिळतो त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते
एनपीके वापरण्याची पद्धत
एक टन धान्य तयार करण्यासाठी झाडांना प्रति हेक्‍टरी 15 ते 20 किलो नायट्रोजनवापरणे आवश्यक आहे.याचा अर्थ असा होतो की एक टन धान्य तयार करण्यासाठी दुप्पट किंवा 30 ते 40 किलो नत्र प्रति हेक्‍टर आवश्यक आहे.
युरिया
1- पिकांच्या वाढीस चालना देण्यासाठी याचा उपयोग होतो. यामध्ये नायट्रोजन असल्याने तिथेही ताजीतवानी राहतात व लवकर वाढतात.
2- युरिया हा शेती क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
3- सर्व प्रकारच्या पिकांसाठी आणि जमिनीतील माती साठी युरिया हे सर्वोत्तम खत आहे.
युरियाचा वापर कसा करावा?
जर तुम्हाला युरिया शेतामध्ये वापरायचा असेल तर तो तुमच्या शेता नुसारच त्याचा वापर करू शकतात.( किलो/ हेक्टर मध्ये खताची मात्रा= किलो/ हेक्टर पोषकतत्व ÷ खतातील पोषक घटक ×100)त्याच वेळी एका अंदाजानुसार दोनशे पाऊंड युरिया प्रति एकर वापरला जातो.
निम लेपित युरिया
1- नीम कोटेड यूरिया : नायट्रिक फिकेशन गुणधर्मासाठी निम तेलाने युरियाची फवारणी केली जाते त्यासोबत पी.
एम. बायोटेक चे अॅझोटोबॅक्टर,पीएसबी,झेड एसबी बायो सम्राट हे सेंद्रिय खत वापरल्याने जमिनीत अमुलाग्र बदल होऊन आपल्या उत्पन्नात दुपटीचा फरक आपल्याला जाणवेल,
2-युरिया पासून नायट्रोजन काढण्याची प्रक्रिया कडुलिंबाच्या पेस्ट द्वारे शोधली जाते आणि नायट्रोजनच्या वापराची कार्यक्षमता वाढते.
3-नीम कॉटेड युरिया धान,मका, सोयाबीन, ऊस इत्यादी पिकांचे उत्पादन चांगल्या पद्धतीने वाढवते. पीएम बायोटेक ची उत्पादने 100% जैविक तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने आहेत त्यांची कार्यक्षमता त्यांच्या वापरावरच शेतकऱ्यांना कळते त्यामुळे खूप कमी दिवसात शेतकऱ्यांच्या मनावर अधिराज्य कम करणारी कंपनी म्हणून उदयास येईल.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध