Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३
Home
/
Unlabelled
/
मिरची पीकाचा योग्य व्यवस्थापनासाठी व विक्रमी उत्पादनासाठी वापरा पी.एम. बायोटेकची दर्जेदार ऑरगॅनिक उत्पादने
मिरची पीकाचा योग्य व्यवस्थापनासाठी व विक्रमी उत्पादनासाठी वापरा पी.एम. बायोटेकची दर्जेदार ऑरगॅनिक उत्पादने
मिरची पिक लागवडीनंतर 8 ते 10 दिवसात पी एम बायोटेकचे बायोगोल्ड प्लस एकरी 5 लिटर ड्रिचींग किंवा ड्रिपने सोडावे व ची 10 मिली/लिटर प्रमाणे फवारणी दर 8 दिवसाला करावी किंवा दशपर्णी अर्क व जीवामृत सोडावे .
1.पी.एम.बायोटेकचा जैविक खताचा वापराने मिरची रोप लवकर सेट होते मर व सड होत नाही.
2.पी एम बायोटेक चा जैविक खताचा वापराने जमिन भुसभुशीत होते,जमिनीतील जिवाणुंची संख्या वाढवते व पांढरी मुळी झपाट्याने वाढते,रोप वाढीला लागते.
3.मॅजिक फ्लॉवर बूस्टरचा फवारणीमुळे फुटवे व फुलकळी भरपुर लागते, फुलगळ थांबते.
4.फळांना नैसर्गिक कलर व चमकदार होतात.
5.पी एम बायोटेकचा सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापराने फळांची टिकवण क्षमता वाढते व उत्पनात वाढ होते.
6.जैविक कीडनाशक व बुरशी नाशकाचा वापरामुळे पिकाचे किड,रोग व व्हायरस पासुन संरक्षण होते.
7.पी एम बायोटेकचे नैसर्गिक,जैविक,सेंद्रिय शेतीचे मार्गदर्शन घेतल्यास खर्च कमी व विषमुक्त फळे पिकउ शकता.
8.उत्पादनात भरघोस वाढ होते.
9.मिरचीचे तोडे वेळेवर येतात.
10.रासायणीक पुर्णपणे बंद करता येते.
11.पी.एम.बायोटेकची बायो पेस्टींसाईड किंवा नीम तेल हे रसशोषक अळी,शेंडाअळी व फळपोखरणारी अळी पासून संरक्षण होते.
12. भरपुर फुटवे व भरपूर फुलकळी साठी ड्रीप मधून बायो गोल्ड प्लस व जमिनीतून खताद्वारे काला हे खत वापरावे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा