Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

नंदुरबार तहसील कार्यालय आवारात अडथडा निर्माण करणारे वाहनाची व्यवस्था करण्या बाबत...



नंदुरबार तहसील कार्यालय मार्फत अवैद्य वाळू माफियावर नियम न पाळणाऱ्या परवाना धारकांवर व अवजड (ओवर लोड) वाहनांवर करण्यात आलेली कार्यवाही कौतुकास्पद आहे.
     
पण तहसील आवारात डम्पर, ट्रकटर व ट्रोला (ट्रक) सर्व मैदान (ग्राउंड) अडवून उभे आहेत.त्यामुळे तहसील कार्यालयात विविध शाशकीय कामासाठी ये जा करणारे वाहन धारक नागरिकांना खुप अडथडा निर्माण होत आहे.  
     
आपणास अशी विनंती आहे कि, तहसील कार्यालयाचे आवारात जे अवजड वाहने समस्या निर्माण करणारे वाहने उभी आहेत.अशा वाहनांची स्वतंत्र अन्य शासकीय व्यवस्था दुसऱ्या ठिकाणी करण्यात यावी.जे ने करून ये जा करणाऱ्या नागरिकांना रहदारीच्या समस्यतून मार्ग मोकळा होईल.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध