Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, १३ ऑगस्ट, २०२३

ठाण्यातील आत्ताची सर्वात मोठी बातमी..!



ठाणे महानगर पालिकेच्या रुग्णालयात १८ रुग्ण दगावले...२ दिवसापूर्वी ५ रुग्ण दगावले आज १८ रुग्ण एकाच दिवशी दगावले.या घटनेची माहिती स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड व भाजप आमदार निरंजन डावखरे यांनी डीन.राकेश बारोट यांना जाब विचारला. डॉ.राकेश बारोट यांनी त्यांना रुग्णांची माहिती दिली.या घटनेची शरद पवार यांनी खंत व्यक्त केली.शासनाला जाग कधी येणार.मुख्यमंत्री हे ठाण्यातले असुन अशी दुर्घटना घडतेच कशी.रुग्णांचे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे.डॉ.ला जितेंद्र आव्हाड यांनी धारेवर धरले परंतु डॉ.उडवा उडवी ची उत्तरे देत होता.म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी डॉ.राकेश बारोत यांची निलंबनाची मागणी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध