Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २१ सप्टेंबर, २०२३
Home
/
Unlabelled
/
रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ इंजिनीअरिंग कॉलेज च्या विद्यार्थ्यांच्या गणेश मंडळाकडून घेण्यात आले रक्तदान शिबीर
रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ इंजिनीअरिंग कॉलेज च्या विद्यार्थ्यांच्या गणेश मंडळाकडून घेण्यात आले रक्तदान शिबीर
शिरपूर प्रतिनिधी:- रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे.याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने शिरपूर येथील इंजिनीअरिंग कॉलेज च्या विद्यार्थ्यांद्वारे गणेशोत्सवात (ता.20) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात मुकेश पटेल ब्लड बँक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते.
कार्यक्रमात मंडळाचे संस्थापक अध्यक्ष यश शिंदे, उपाध्यक्ष कृतेष चौधरी, कार्याध्यक्ष यश करंकाळ कार्यक्रमाच्या वेळी उपलब्ध होते. शिबिरात जवळपास 30 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. सामान्य जनतेस हा मदतीचा हात मिळावा, या अनुषंगाने हा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
▶ अमळनेर (वा.) रेल्वेत भीक मागणाऱ्या मागासवर्गीय महिलेवर एकाने अत्याचार केल्याची घटना ६ रोजी धार येथील पिर बाबांच्या दर्ज्याच्या जवळ घडली. आ...
-
अमळनेर प्रतिनिधी ▶ अमळनेर : शहरातील शिरुड नाका परिसरात एका २९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शु...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा