Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ८ ऑक्टोबर, २०२३

कांदा उत्पादनासाठी वरदान ठरणार पी.एम.बायोटेकचे काला हे सेंद्रिय खत



येणाऱ्या रब्बी हंगाम हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो या हंगामात नगदी पीक घेऊन शेतकरी जास्तच जास्त दर्जेदार उत्पादन कसे मिळेल यासाठी प्रयत्न करीत असतात आपापल्या भागात मुख्यत्वे रब्बी हंगामाला कांदा हे पीक जास्त प्रमाणात घेतले जाते परंतु अति रासायनिक खतांचा बेसुमार वापर व नेहमी एकच पीक पद्धती यामुळे आज परिस्थिती खूप चिंताजनक झाले आहे शेतकऱ्यांचा कांदा उत्पादनात अपेक्षित असे विक्रमी उत्पादन मिळत नाही व कालांतराने शेतकऱ्याला आर्थिक नुकसान होऊन त्याची आर्थिक परिस्थिती कोलमडते व त्याच्यावर व त्याच्या परिवारावरती शेतकरी आत्महत्येची वेळ येते या सर्व परिस्थितीला अनेक कारणे आहेत त्यात महत्त्वाचे म्हणजे अपेक्षित उत्पादनात घट व अति रासायनिक खतांचा वापर वर्षानुवर्षापासून एकच पीक पद्धती व बाजारभावांमधील चढ उतार अशा अनेक गोष्टी शेतकऱ्याला संघर्ष करणे आता जिक्रीचे झाले आहे. रासायनिक खतांचा अतिवापर व केमिकल युक्त औषधांचा अतिरेक यामुळे रब्बी कांद्यामध्ये शेतकऱ्यांना प्रचंड घट झाल्याचे दिसून येत आहे आणि दुसरे म्हणजे शेतकऱ्यांच्या स्टोरेज कॅपॅसिटीवर ही तेवढाच मोठा फरक पडताना दिसतो आहे केवळ एवढेच नाही तर कांद्याची साईज व कलर यातही शेतकऱ्याला फरक दिसून येत आहे यामुळे शेतकरी पूर्तता वैतागलेला आहे यामुळे येणाऱ्या रब्बी हंगामापासून आपल्या भागातील सर्व शेतकऱ्यांनी ऑरगॅनिक खतांचा वापर व जैविक औषधांचा वापर करणे अनिवार्य होणार आहे शासन देखील या गोष्टीला कृषी विभागाकडून प्राधान्य देत आहे परंतु शेतकऱ्यांनी बदल करणे आता गरजेचे झाले अन्यथा भविष्यात खूप वाईट चित्र पाहावयास मिळेल जर या सर्व गोष्टी टाळायच्या असतील तर आपल्याला रासायनिक खतांच्या वापरावर नियंत्रण आणून ते न वापरता सेंद्रिय दर्जेदार कथांचा वापर करणे गरजेचे आहे आपल्या जमिनीतील नष्ट झालेले सेंद्रिय अवशेष जीवाणू सेंद्रिय कर्ब याची पूर्णतः वाताहात झाली आहे व ते भरून काढण्यासाठी यापुढे सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी ऑरगॅनिक खतांचा वापर करून ही कमी भरून काढली पाहिजे तरच भविष्यात शेतकऱ्यांना कांद्यामध्ये अपेक्षित उत्पन्न मिळेल आपल्या खान्देश भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी यावर्षी पीएम बायोटेक पुणे हे एक नावीन्यपूर्ण उत्पादन बाजारात आणत आहेत त्यात नत्र स्फुरद पालाश या मुख्य अन्नद्रव्यांसह दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा एकत्रीकरण करून 50 किलो पॅकिंग मध्ये काला या नावाने ऑरगॅनिक खत बाजारात उपलब्ध करून दिले आहे 100% ऑरगॅनिक उत्पादनांवर आधारित सर्व लीगल प्रोसेस नुसार पी.एम. बायोटेक पुणे या कंपनीने एक मोठी रेंज बाजारात आणणारी एकमेव कंपनी आहे तरी सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी हे खत यावर्षी आपल्या कांदा टाकावे व आपल्या उत्पादनात अपेक्षित वाढ करावी

तरुण गर्जना वृतपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध