Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, ८ नोव्हेंबर, २०२३

शेंनपूर ग्रामपंचायत भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश रामराव पाटील यांच्या गटाकडे कायम सरपंच पदी सौं.अनिता नंदकुमार काकुस्ते यांची सर्वानुमते निवड



आज मौजे शेणपूर ता.साक्री जि.धुळे ग्रामपंचायत येथे सरपंच निवडणूक प्रक्रिया सन 2023-24 साठी पार पडली एकूण नऊ सदस्यांपैकी सात सदस्यांच्या उपस्थितीत बहुमताने लोकशाही पॅनलचे सौ.अनिता नंदकुमार काकुस्ते यांची सर्वानुमते सरपंच पदी निवड करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री गोविंद ढोले सर्कल किरण कोठावदे व संदेश नेरकर तलाठी आर आर जाधव कोतवाल प्रवीण मोहिते ग्रामसेवक उज्वला निकम पोलीस पाटील हेमराज काळे तसेच सर्व ग्रामपंचायत कर्मचारी तसेच पत्रकार यांचे मह्त्वाचे सहकार्य या निवडणुकीत लाभले यावेळी लोकशाही पॅनलने आपली सत्ता कायम ठेवण्यात यश आले आहे यावेळी निपक्षपातीपणे व पारदर्शक पणे सदर निवडणूक प्रक्रिया पूर्ण करून प्रशासनाने सहकार्य लाभले लोकशाही पॅनलचे सात सदस्य सौं.ललिता किरण काकुस्ते सौ निकिता आकाश काकुस्ते सौं.अनिता नंदकुमार काकुस्ते श्री.चंद्रकांत राजाराम काळे श्रीमती छबीबाई साहेबराव माळीच श्री.भुऱ्या भटू पवार श्री.दादाजी धुडकू थोरात अशा एकूण सात सदस्य हे विजयाचे खरे शिलेदार ठरले यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण सामाजिक कार्यकर्ते सर्व उपस्थित होते सर्व गावकऱ्यांकडून सरपंचांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी गावाच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही प्रतिपादन सरपंच प्रतिनिधी यांनी केले तसेच येणाऱ्या काळात गावातील मोठमोठी विकास कामे करून गावाचा चेहरा मोहरा बदलण्याचा आमचा मानस आहे साक्री तालुका भाजपचें जेस्ट नेते आबासाहेब श्री.सुरेश रामराव पाटील यांचे खंदे समर्थक श्री.दीपक काकुस्ते व हर्षद काकुस्ते यांच्या गटाने आपली सत्ता कायम राखून ठेवण्यात यश मिळवले आहे यावेळी या प्रक्रियेसाठी अनेकांचे योगदान लाभले आहे त्यात मुख्यत्वे श्री.सुरेंद्र काकुस्ते श्री.आकाश काकुस्ते श्री.दामोदर पगारे श्री.हरिदास पगारे श्री.प्रभाकर पगारे श्री.सुनील काळे श्री.अरुण पगारे श्री.शरद काळे श्री.पंडित काळे श्री.तुळशीदास पगारे श्री.प्रवीण काकुस्ते, श्री.नंदकुमार काकुस्ते श्री.चंद्रशेखर अहिरराव, महेंद्र घुगे श्री गणेश काकुस्ते श्री.सुनील पगारे श्री.प्रकाश काकुस्ते श्री पृथ्वीराज काकुस्ते श्री.जितेंद्र पगारे आदींचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध