Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ८ जानेवारी, २०२४
अँड.रणजीत पाटील यांना विवेकानंद युवा पुरस्कार जाहीर...
परंडा(राहूल शिंदे) दि.८ तालुक्यातील कपिलापूरी येथील युवक अँड. रणजीत महादेव पाटील यांना युवकमित्र परिवार महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने दिला जाणार राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद युवा प्रेरणा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा दि.१३ जानेवारी रोजी पत्रकार भवन पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
अँड.रणजीत पाटील गेल्या ६ वर्षांपासून श्रीमंतराजे प्रतिष्ठाण या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत आहेत.राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याने पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी येथील डमाळे वस्ती येथे घरफोडी करून रोख रकमेसह सोन्याचे दागिने लांबवणार्या गुजरात र...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा