Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, ८ जानेवारी, २०२४
निशिकांत क्षिरसागर व हरीभाऊ शिंदे यांचा नागरी सत्कार...
परंडा (राहूल शिंदे) दि.८ तालुक्यातील आनाळा येथील भाजपा युवा नेते निशिकांत क्षिरसागर यांची परंडा तालुका भाजपा प्रवक्ता तथा प्रसिद्धी प्रमुख पदी तर हारीभाऊ शिंदे यांची भाजपा तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्या बदद्ल आनाळा ग्रामस्थ व ग्रामपंचायत च्या वतीने सरपंच जोतीराम क्षिरसागर यांच्या हस्ते दोघाचांही सन्मान करण्याात आला हा सत्कार समारंभ ग्रामपंचायत कार्यालय आनाळा येथे पार पडला.
यावेळी संजय गांधी निराधार कमिटी चे सदस्य तथा ग्रा. प. सदस्य अजित शिंदे , माजी उपसरपंच दादासाहेब फराटे , रेवणनाथ शिंदे , उद्योजक भारत जाधव , भाऊसाहेब पाटील , ग्रा पं सदस्य अशोक शिंदे , विनोद कदम , चांगदेव चव्हाण , प्रगतशिल शेतकरी बिबिशन शिंदे , तात्यासाहेब चोबे सुग्रीव राऊत , बालाजी शिंदे , साजीद शेख , यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते त्यांच्या निवडी बददल भाजपा सरचिटणीस तथा विधानपरिषदेचे माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा