Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २९ जानेवारी, २०२४
Home
/
Unlabelled
/
मुंबई शहर सीपी यांचे विशेष सेवा पदक व प्रशस्तीपत्र माननीय एस पी धिवरे साहेब धुळे यांच्या हस्ते
मुंबई शहर सीपी यांचे विशेष सेवा पदक व प्रशस्तीपत्र माननीय एस पी धिवरे साहेब धुळे यांच्या हस्ते
शिरपूर प्रतिनिधी :- मुंबई शहर पोलीस दलातील मुख्य जलद प्रतिसाद पथक (क्यू आर टी) पथकात नेमणूक असताना सलग चार वर्षे उत्कृष्ट व प्रशंसानीय सेवा प्रदान केल्याबद्दल मुंबई शहर सीपी यांचे विशेष सेवा पदक व प्रशस्तीपत्र माननीय एस पी धिवरे साहेब धुळे यांच्या हस्ते 26 जानेवारी 2024 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी देण्यात आले.तसेच सध्या कार्यरत असलेल्या पोलीस स्टेशन येथील प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी व कर्मचारी यांनी मुंबई शहर सीपी यांचे विशेष सेवा पदक व प्रशस्तीपत्र मिळाल्याबद्दल कौतुक व अभिनंदन केलेले आहे.
१) पो/शि ४६९ विवेकानंदन विश्वास जाधव, नेम. शिरपूर शहर पोलीस स्टेशन २) पो/शि १२५९ हेमंत परशुराम पाटील, नेम. पोलीस मुख्यालय धुळे ३) पो/शि ९९४ विनोद सतीश कोळी, नेम. नरडाणा पोलीस स्टेशन
४) पो/शि १७५४ रवींद्र भीमराव सोनवणे, नेम. धुळे तालुका पोलीस स्टेशन
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी - तालुक्यातील जामनेपाणी गावाच्या अतिदुर्गम वनक्षेत्रात अज्ञात व्यक्तींनी उभारलेल्या अवैध गांजा शेतीचा भंडाफोड करत पोलिसांन...
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा