Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, २९ फेब्रुवारी, २०२४
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्हा व शिरपूर तालुका भोई समाजातर्फे वेळेवर लग्न लावल्याने दिलीप भाऊ भोईचा केला सन्मान...!
धुळे जिल्हा व शिरपूर तालुका भोई समाजातर्फे वेळेवर लग्न लावल्याने दिलीप भाऊ भोईचा केला सन्मान...!
यामुळे वधू व वर यांचे कडील लग्नात आलेल्या पाहुणे मंडळीना सुद्धा याचे कौतुक वाटते सर्व स्तरावरून भाऊंचे याबद्दल कौतुक होत आहे.
सदर लग्नसमारंभात नगरपालिकेचे माजी नगरसेवक गुलाब बुधा भोई अखिल भारतीय भोई समाजाचे प्रदेश कार्याध्यक्ष सी.एम.भोई सर,
जिल्हाध्यक्ष भाईदास मोरे, राष्ट्रीय सदस्य सुभाष भोई, जिल्हा सचिव भोजराज ढोले तरुण गर्जना वृत्तपत्राचे संपादक संतोष भोई व शिरपूर मर्चंट बँकेचे नवनिर्वाचित संचालक गुलाब भोई, समाजाचे शहर अध्यक्ष जगदीश मोरे,प्रदेश उपाध्यक्ष भा.ज.पा.भटके विमुक्त आघाडी, महा.राज्य.रविंद्र एस.भोई,प्रदेश सदस्य सुदाम मोरे,
वाघाडी चे भोई समाज सेना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पूनमचंद आनंदा मोरे, नाशिकचे भोई समाज युवा मंच चे प्रवक्ता निलेश दिलीप वाडिले,महारु पंडित शिवदे सचिव भोई समाज युवा मंच कोअर कमिटी, प्रविण माधवराव भोई, तापी मैदानाचे संपादक अनिल भोई व भोई समाज युवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष दिपक सुनील भोई, पंकज प्रकाश भोई शहराध्यक्ष भा.ज.पा.युवा मोर्चा अंमळनेर, कांतीलाल भोई, निलेश गुलाब भोई, गणेश भोई व सर्व धुळे आणि नंदुरबार जिल्याचे व नाशिक जिल्याचे भोई समाजाचे पदाधिकारी उपस्थित होते. या लग्न समारंभाचे सर्व भोई समाज व इतर समाज स्तरावरून कौतुक करीत आहेत
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा