Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ७ मे, २०२४
Home
/
Unlabelled
/
डॉ.तुषार रंधे, लोकसभा निवडणूक प्रमुख, नंदुरबार शिरपूर तालुक्यातील मतदार बंधू, भगिनींनो,
डॉ.तुषार रंधे, लोकसभा निवडणूक प्रमुख, नंदुरबार शिरपूर तालुक्यातील मतदार बंधू, भगिनींनो,
नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि महायुतीतर्फे डॉ.हिनाताई विजयकुमार गावित निवडणूक लढवीत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांची प्रचार सभा आठ मे रोजी बुधवारी सकाळी साडेनऊला शिरपूर शहरातील आर.सी.पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या ग्राउंडवर आयोजित करण्यात आली आहे.
या सभेसाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित रहावे ही विनंती !
नंदुरबार लोकसभा मतदार संघात दहा वर्षे खासदार असताना डॉ.हीनाताई गावित यांनी तालुक्याच्या विकास कामांसाठी खूप मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. विकासाची ही मालिका सुरू ठेवण्यासाठी आपण सर्वांनी 13 मे रोजी होणाऱ्या मतदानात डॉ.हिनाताई विजयकुमार गावित यांच्या नावासमोरील कमळ या चिन्हाचे बटन दाबून त्यांना बहुमताने विजयी करावे ही विनंती !!
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा