Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, ७ मे, २०२४
Home
/
Unlabelled
/
शिरपूर शहर पोलिसांनी नष्ट केले गावठी दारूचे अड्डे तालुक्यातील जातोडे रुदवली भागात मोठी कारवाई...
शिरपूर शहर पोलिसांनी नष्ट केले गावठी दारूचे अड्डे तालुक्यातील जातोडे रुदवली भागात मोठी कारवाई...
शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहर पोलिसांकडून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारची सतर्कता ठेवण्यात येत आहे व कारवाई केल्या जात आहेत.शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीच्या आधारे शहर पोलीस ठाण्यात हद्दीतील तालुक्यातील जातोडे व रुदावली या भागात पोलीस पथकाने दिनांक 06/05/2024 , पोलीस उपनिरीक्षक गणेश कुटे, संदीप दरवडे, /पो. कॉन्स्टेबल रोकडे, माळी डीबी पथक, दामिनी पथक, तसेच आरसीपी पथक शिरपूर शहर पोलीस ठाणे
यांनी अचानकपणे धाड टाकून या गावातील राहते घरी एकूण 3 गावठी हाथ भट्टी, गावठी दारू 90 लिटर (100 रू प्रमाणे) ,1150 लिटर वॉश, (50 रू प्रमाणे), एकुण किंमत अंदाजे 66,500/- रू. छापा टाकून कारवाई केली असून गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही केली जात आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला आज मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक हेमंत पाटी...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा