Breaking News बातमी मागील सत्य..!
सोमवार, २२ जुलै, २०२४
किराडपुरा अकसा मस्जिद येथे मोफत मतदान कार्ड कॅम्प चे उदघाटन संपन्न...
नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी डॉ. शेरूभाई मोमीन, येवला
श्रीमती नसीमबी हाजी सांडू भाई खान माजी नगरसेविका व प्रभाग समिती सभापती औरंगाबाद, यांच्यावतीने, किराडपुरा औरंगाबाद च्या असंख्य सर्व नागरिकांसाठी, आपल्या भारतीय संविधानिक लोकशाही घटनेचा आधारस्तंभ, असलेल्या मतदान कार्डाचे मोफत कॅम्प घेण्यात आले, आज रविवार दि. 21/07/2024, रोजी घेण्यात आले वार्ड क्रमांक 42 किराडपुरा, औरंगाबाद परिसर औरंगाबाद शहर येथे संपूर्ण परिसरातील नागरिकांसाठी, मोफत एक दिवशीय मतदान कार्ड कॅम्प, किराडपुरा औरंगाबाद अकसा मस्जिद पाणी का बंबा जवळ घेण्यात आले
अकसा मस्जिद किराडपुरा औरंगाबाद चे मौलाना ईमाम मुस्तकीम धर्म गुरु साहेब आसिफ शेख, आणि सर्व तरुण युवक मित्र मंडळ हितचिंतक उपस्थित होते, सदर मोफत कॅम्प आज घेण्यात आले आहे या, कॅम्पचे उद्घाटन एमआयएम ज्येष्ठ नेते आदर्श समाजभूषण कार्यसम्राट मा. हाजी इसाक खान साहेब यांच्या हस्ते करण्यात आले, सर्व नागरिक महिला युवा व मित्र परिवार यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते...
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
🟪 अमळनेर (प्रतिनिधी) : पेव्हर ब्लॉक व गटार कामाच्या बिलास मंजुरी देण्यासाठी लाच मागणाऱ्या नगाव येथील ग्रामविकास अधिकारी रवींद्र देविदास पवा...
-
बापू चव्हाण दिंडोरी :- दिंडोरी तालुक्यातील खत आणि कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून अनिश्चित क...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा