Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, १८ ऑगस्ट, २०२४
Home
/
Unlabelled
/
आदित्य जानराव याचा केंद्रिय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मान...
आदित्य जानराव याचा केंद्रिय रस्ते व वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मान...
आदित्य जानराव यांचा क्रातु एस पी आर झेड फाउंडेशन च्या वतीने सत्कार
परांडा(राहुल शिंदे ) दि. १७ येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयाचे कर्मचारी अनिल जानराव यांचा मुलगा आदित्य अनिल जानराव याने नागपूर येथे प्रातू एस पी आर झेड फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या नागपूर विद्यार्थी संस्थेमध्ये गुणवते नुसार निवड करण्यात आली होती . या फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये आदित्य अनिल जानराव यास केंद्रिय रस्ते व वाहतुक मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या हस्ते उत्कृष्ट नेतृत्व आणि वक्तृत्व कौशल्य दाखवल्याबद्दल त्यास सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले .तो सध्या नागपूर येथे गुरुनानक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्गात वर्षात शिकत आहे .त्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे व महेश पडवळ फुले आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक डॉ शहाजी चंदनशिवे महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ राहुल देशमुख डॉ प्रकाश सरवदे आजोबा विनायक जानराव ज्येष्ठ समाजसेवक तानाजी शिंदे यांच्यासह परंडा तालुक्यातील व माढा तालुक्यातील अनेक मित्र परिवारांनी अभिनंदन करत कौतुक केले .
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा