Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १ ऑक्टोबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
अमळनेर शहर व तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा मंत्री अनिल पाटील यांना जाहीर पाठींबा
अमळनेर शहर व तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा मंत्री अनिल पाटील यांना जाहीर पाठींबा
अमळनेर प्रतिनिधी - अमळनेर येथील शहर व तालुका राष्ट्रीय चर्मकार महासंघाने मंत्री अनिल पाटील यांना झालेल्या बैठकीत पाठींबा जाहीर केला आहे.समस्त चर्मकार महासंघाची बैठक नुकतीच होवून यात सर्व चर्मकार संघ मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील यांचे पाठीमागे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत खंबीरपणे उभा राहील कारण चर्मकार समाजाला नामदार पाटील यांनी खुप काही दिलेले आहे.त्याची उतराई यानिमित्ताने केली जाईल व समस्त चर्मकार संघ त्यांच्या पाठीमागे सदैव उभा राहील असा निर्णय घेण्यात आला.
यावेळी रविंद्र ठाकुर,महादु कार्लेकर,
प्रविण पवार,बापु ठाकरे,अरुण चव्हाण,
राजु अहिरे,भिकन कार्लेकर,भाईदास जाधव,प्रकाश अहिरे,गणेश दामोदर,
संजय भामरे,पारस बन्सीलाल,आकाश कार्लेकर,मुकेश चव्हाण,दादु चव्हाण,
दिपक चव्हाण, विकी अहिरे,विशाल अहिरे,कालु जाधव, राजु साळुंखे, सुरेश चव्हाण, रविंद्र कुलमाळी, सुरेश बन्सी,
गणेश ठाकरे, गणेश जाधव,रघुनाथ झानरे, निलेश चव्हाण,प्रेम पवार, महेंद्र चव्हाण, दिपक अहिरे,रोहिदास जाधव,संतोष कार्लेकर यासह समाजबांधव उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्र पुन्हा एकदा काळ्या छायेत सापडले आहे. शाळेशी संबंधित प्रशासकीय कामासाठी १५ हजार रुपयांच...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा