Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २१ ऑक्टोबर, २०२४

सर्वोच्च न्यायालयाकडून आसाम मधील बांगलादेशी घुसखोरांना देशाबाहेर काढण्याचा कोर्टाने निर्णय दिला आहे



आसाम मधील अवैध घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी 12 वर्षापासून न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. 
काल सर्वोच्च नायायलायाने 4-1 अश्या फरकाने नागरिकता कायदा मधील कलम ‘6 अ’ वैध ठरवले.त्यामुळे 1971 नंतर आसाम मध्ये आलेल्या अवैध घुसखोरांना हाकलून लावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 
आसामचे प्रखर हिंदुत्ववादी विद्यमान मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा कधीपासून या निर्णयाची वाट पाहत होते.आता त्यांच्याकडून लवकरच घुसखोरांना वाट मोकळी करून दिली जाईल यात शंका नाही. 
महत्वाची बाब म्हणजे,हा निर्णय जसा आसामसाठी लागू होतोय तसा इतर राज्यासाठी लागू करणे आता सोपे झाले आहे.त्यामुळे NRC वरून धिंगाणा घालणाऱ्या आणि अवैध घुसखोरांना संरक्षण देणाऱ्या जिहाद्यांचें धाबे दणाणले आहेत. 
पण सर्वात महत्वाचे हे आहे की,हिंदुत्व विचाराचे सरकार असेल तिथेच ही कारवाई करणे सोपे होणार आहे.काँग्रेस आणि सेक्युलर पक्ष तर मुस्लिम लांगूलचालन करणे कधीच सोडणार नाही. 
महाराष्ट्रातील रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोरांचे काय करायचे ते आता महाराष्ट्राची जनता ठरवेल.
त्यामुळे आपल्या मतदानातून पुन्हा हिंदुत्वाला कौल द्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध