Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २ ऑक्टोबर, २०२४

लाडकी बहीण लाभार्थी योजनेत पुणे जिल्ह्यातील १४तालुक्यातील १९ लाख लाभार्थी पात्र विधानपरिषद विरोधी पक्षनेता नीलम ताई गोरे



पुणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पुणे जिल्ह्यातील १४ तालुक्यातील.१९ लाख ६२ हजार ६६७ लाभार्थ्यांनी अर्ज केले होते त्यातील१९.लाख १४ हजार ५७९ लाभार्थी पात्र झाल्याचे माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी पुणे येथील बाळासाहेब भवन मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले
पुणे जिल्ह्यातील १४ तालुक्या. पैकी आंबेगाव, बारामती,भोर,दौंड,हवेली इंदापूर,जुन्नर,खेड,मावळ, मुळशी ,पुरंदर,शिरूर,वेल्ला व पुणे शहर.या तालुक्यातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज आले होते त्यापैकी पाच हजार अठरा अर्ज विविध कारणांमुळे बाद झाले तर१३३२९.अर्ज कागदपत्रांच्या पूर्तते अभावी प्रलंबित आहेत
मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या योजनेबाबत माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी पुणे जिल्ह्यात फिरून प्रत्यक्ष लाभार्थ्यांची संपर्क साधून या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत मिळतो की नाही याची माहिती त्यांनी घेतली याबाबतची घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितली
पुणे जिल्ह्यातील १४ तालुक्यातील. कोणत्या तालुक्यात किती अर्ज आले होते व किती पात्र ठरले यांची माहिती पुढील प्रमाणे आलेले अर्ज व कंसात दाखवलेले पात्र लाभार्थ्यांची संख्या;
आंबेगाव तालुका ६२७९५(६१७०२) 
बारामती तालुका १,१५,९७२(११३२६२) 
भोर तालुका ५०,५४५(४९६८४) 
दौंड तालुका ९६,३४३(९४२४६) 
हवेली तालुका ४,१०,६४२(४, ०३५५०) 
इंदापूर तालुका १,०३९७४(१, ०२८३६) 
जुन्नर तालुका १,००,६२९(९८७१९) 
खेड तालुका १,१२,५९८(१, १०१७७) 
मावळ तालुका ९०,७३१(८७७०५) 
मुळशी तालुका ४४,६७५(४३, ६६०) 
पुरंदर तालुका ६४, ६४४(६३७९९) 
शिरूर तालुका १,००१७८(९९१३४) 
वेल्हा तालुका १४,१२६(१३५३३) 
पुणे शहर ५,९४, ७८५(५२७२७९)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध