Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, ६ नोव्हेंबर, २०२४
माजी विद्यार्थी स्नेह मेळावा तब्बल 18 वर्षानंतर उत्साहात पार पडला
अमळनेर प्रतिनीधी:-
माध्यमिक विद्यालय लोन ग्रुप चे
वर्ष 2005/2006
माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी
यांचा माजी विद्यार्थी स्नेह मेळावा तब्बल 18 वर्षानंतर उत्साहात पार पडला यात सर्व माझे शिक्षक व शिक्षक इतर कर्मचारी रुंद व सर्व माजी विद्यार्थी यांना आमंत्रित केले होते
माजी मुख्याध्यापक उमेश पाटील सर माझी मुख्याध्यापक व्ही ए पाटील सर माझी उपमुख्याध्यापक बागुल सर एन यु पाटील सर बोरसे सर सोनवणे सर आर पाटील सर दादाभा सर्वांचा स्वागत सत्कार विद्यार्थ्यांच्या हाती अति उत्सवात पार पडले कार्यक्रमाचे आयोजन. माजी विद्यार्थी प्रमुख श्री खुशाल पाटील लोणसिम निलेश पाटील, राकेश पाटील
विद्यार्थिनी प्रतिनिधी स्वाती बागुल रूपाली पाटील शितल पाटील वैशाली बेहेरे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भालचंद्र शिंदे यांनी केले कार्यक्रमाला सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाची रूपरेषा माजी विद्यार्थी यांचे सुस्वागतम
सर्व सन्माननीय शिक्षकांचा सत्कार.प्रत्येक विद्यार्थी यांनी जीवन परिचय विषय माहिती आम्ही सध्या काय करतो.संगीत खुर्ची गरबा. डान्स गाण्यांच्या भेंड्या सर्व विद्यार्थी मिळून केक कटिंग केले. इत्यादी कार्यक्रम होते
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
निजामपूर (प्रतिनिधी) निजामपूर पोलीस ठाण्यातील मुद्देमाल तपासणीमध्ये आज असा स्फोटक खुलासा झाला की संपूर्ण पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. तब्ब...
-
नाशिक प्रतिनिधी : राज्यातील शिक्षणव्यवस्थेला पोखरणारा बोगस शालार्थ आयडी घोटाळा दिवसेंदिवस आणखी भयानक रूप धारण करत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्य...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा