Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, २० नोव्हेंबर, २०२४

शिरपूर विधानसभेसाठी तालुक्यातून 65 टक्के मतदान



शिरपूर प्रतिनिधी -  धुळे जिल्ह्यातील शिरपूर विधानसभा निवडणुक 2024 साठी आज दिनांक 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. 
या निवडणुकीत शिरपूर तालुक्यातून 65.90 टक्के मतदान झाले आहे. 

01, 73 ,779 महिलांचे मतदान झाले आहे तर 
01, 18,009 इतके पुरुषांचे मतदान झाले आहे. इतर मतदान 16  असे  एकूण 2,31,313 मतदान झाले आहे. यात पुरुषांचे 66.59 टक्के मतदान झाले असून महिलांचे 65.20 टक्के मतदान झाले आहे तर इतर 45.45 टक्के मतदान झाले आहे. 

या सर्व आकडेवारीनुसार शिरपूर तालुक्यात 65.90% इतके मतदान झाले आहे.

दिनांक 23 रोजी निवडणूक निकाल जाहीर होणार असून यानंतर जय आणि पराजय चा निर्णय समोर येईल.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध