Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २४ नोव्हेंबर, २०२४

महायुतीच्या आमदार सौं मंजुळा गावित यांच्या विजयाबद्दल धाडणे गणतील सर्व मतदार बंधूं भगिनींचे साक्री तालुका पंचायत समिती सदस्य मंगला भामरे यांच्याकडून आभार



साक्री तालुका विधानसभा सर्वत्रिक निवडणूक 2024 चे महायुतीचे साक्री तालुक्याचे लोकप्रिय उमेदवार सौं मंजुळा तुळशीराम गावित यांचा विजय झाला आहे या विजयात मोठा श्रेय हे हिंदुत्ववादी विचारसरणी असलेल्या उमेदवारांनी अखेर अखेर महायुतीच्या उमेदवार मंजुळा तुळशीराम गावित यांच्या पारड्यात आपले मत टाकले या प्रक्रियेमध्ये साक्री तालुक्यातील पांझरा व कान काठचा गावांनी मंजुळा गावित यांना मोठे लीड तोडून विजय श्री खेचून आणली त्यात सर्व साक्री तालुक्यातील सर्व छोटे मोठे मंजुळा गावित तांवर प्रेम करणारे नेते यांचे योगदान लाभले यात मुख्यत्व कासारे मालपूर धाडणे नवडणे सायने शेणपूर मलांजन या गावांनी मोठा विजयी उत्सव साजरा केला साक्री तालुका पंचायत समिती सदस्य सौं मंगला ताई विजय भामरे व पंकज भामरे यांचे मोठे योगदान लाभले आहे सर्व मतदार बंधुचे खूप खूप अभिनंदन व आभार व्यक्त केले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध